जीवनाचा रणगाडा
Category:
साहित्य - ललितमुंबई ‘….. तीन अक्षरांचा शब्द. याच तीन अक्षरांमध्ये कितीतरी अमर्याद,खोल,अथांग,चिरायूशी,अखंड ,अविश्रांत असे जीवन दडलेले आहे . प्रत्येक दिवशी नवे आव्हान पेलून सक्षम पणे मार्गक्रमण करण्याची जिद्द येथील मनुष्याला असते.