लेखसंग्रह

नक्कीचं उजाडेल..!

Category:

 

आपण अनेक शंकासुराच्या काटेरी कुंपणातुन गेलो आहोतचं, पण थोडे आपले बोल असत्याच्या चौकातून सत्याच्या मार्गाकडे रममाण झाले तर थोडं लवकर नक्कीच उजाडेल…!

साहित्य - ललित

दगड

Category:

 

लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते अशी मान्यता आहे, हे लक्षात घेतल्यास दगडाचे देखील तसेच आहे. कारण एखाद्या साधारण दगडाला कोण्यातरी कलाकाराचा हात लागला तर त्यातून मुर्ती साकारते, वनवासात असताना रामाच्या स्पर्शातून अहिल्या प्रकटली होती. विठ्ठलाची मुर्ती आणि नामदेवाची पायरी दोन्ही दगडाच्याच ना. दोघांनाही भाविकांच्या मनात श्रद्धेचं स्थान…..

लेखसंग्रह

पुण्यवंत ! नीतीवंत ! जाणता राजा !

Category:

 

लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे, इतिहासातून इतिहास घडविता येतो हा आशावाद यातून वक्त केला आहे..

साहित्य - ललित

आपण सारे संजय…

Category:

 

दिव्यदृष्टीधारी त्या संजयाची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे आपण सारे त्या संजयाची भूमिका आता वठवत आहोत… कसे… आधुनिक काळात सर्वांच्या सोयीसाठी आणि संवादाचे साधन म्हणून आपण सारे मोबाईलधारी झालेलो आहोत. हा मोबाईल म्हणजे आपल्या सर्वांची दिव्यदृष्टी. या मोबाईलच्या माध्यमातून जगभरात घडणाऱ्या घटना घडामोडींची माहिती क्षणात आपल्यापर्यंत पोहचते.

कथा

भिंत

Category:

 

माणुस जेव्हा गुहेतून, झाडांवरून रहाण्यासाठी इतर ठिकाणे शोधू लागला, त्यावेळी त्याने सर्वप्रथम वृक्षांच्या पानांचा वापर करून आडोसा तयार केला असवा, त्यानंतर बांबू, दगड, विटा, माती, चुना यांचा वापर करून भिंत उभारली असावी, असे इतिहास तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आदीम काळापासुन सुरू झालेला भिंतीचा हा प्रवास अलिकडच्या स्मार्ट भिंतीपर्यंत येऊन थांबलेला आहे.

साहित्य - ललित

नाम गुम जायेगा…

Category:

 

आता मुद्दा असा उरतो की लहानपणी आत्याने थाटात कानात सांगितलेलं… ते मुळ नाव कुठे गेलं… मुळ नाव राहते ते फक्त कागदावर… आपले संबोधन होतं राहते ते वेगवेगळ्या नावाने.. टोपण नावाने… आदराने.. विशेषणाने… आणखी बऱ्याच नावांनी… तीच आपली ओळख बनते.. राहते… कारण.. कुणीतरी म्हटलं आहे…

साहित्य - ललित

पुस्तक म्हणालं…

Category:

 

पुस्तके माणसाला सातत्याने काही ना काही देतच असतात. पुस्तके बोलत नसली तरी माणसाला बोलणं शिकवतात. जगणं शिकवतात, लढणं शिकवतात. पुस्तके माणसला सांगतात जीवनाचं तत्वज्ञान, पुस्तके माणसाला सांगतात, गुजगोष्टी, पुस्तके साधतात हितगुज, पुस्तके घडवतात वास्तवाचं दर्शन, पुस्तके देतात जगण्याचं भान, पुस्तके असतात दोस्त, पुस्तके असतात मार्गदर्शक.

साहित्य - ललित

चंद्रयान २ व डिस्कव्हरी

Category:

 

सध्या सफाई अभियान जोरात चालू आहे . ही अनमोल रत्ने कचऱ्यात हरवून गेली असती तर आपल्या देशाची अपरिमीत हानी झाली असती तुमच्यामुळे ही देशाला मिळाली त्याबद्दल देश आपला सदैव ऋणी राहील ‘ .

साहित्य - ललित

वृंदावन (लघुकथा)

Category:

 

आई-बाबांच्या आठवणींनी समृद्ध घर निव्वळ आपल्याला जमत नाही म्हणून आपण विकायला निघालो हा विचार येताच तो खजिल झाला. या व्यवहारी जगात उच्च रहाणीमान सांभाळायच्या नादात आपण किती मग्न होतो.