साहित्य - ललित

साक्षात्कार

Category:

 

अठरा ते बावीस वर्षे पर्यंत त्याने अनेक कामे केली. रेल्वेचा कंडक्टर म्हणून तो अपयशी ठरला. त्यानंतर तो आर्मीमध्ये भरती झाला. तेथूनही तो सुटला. नंतर तो वकील बनण्यासाठी लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला. तिकडेही त्याला प्रवेश नाकारण्यात आला.

साहित्य - ललित

बादशहा चोरीच्या गाड्यांचा

Category:

 

मोटार कार, दुचाकी, मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांत विलक्षण वाढ झाली होती. नियमितपणे वर्तमानपत्रांत गाडयाचोरी बाबत बातम्या ठळकपणे प्रसिध्द होत होत्या. मी, त्यावेळी ठाणे शहरात गुन्हे शाखेत नेमणूकीस होतो. सन – १९९८ ते २००० या वर्षांत खंडणी विरोधी पथकात असतांना एका चकमकीमध्ये माझ्या डाव्या हाताला गोळी लागून जखमी झालो होतो.

साहित्य - ललित

योग्यता

Category:

 

अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरची ही हकीकत आहे. पार्लमेंट सुरु झाले. नव्या अध्यक्षांचे स्वागत करण्यासाठी सदस्यांनी स्वागतपर भाषणे करायला सुरुवात केली.

साहित्य - ललित

हजाराची नोट

Category:

 

दक्षिण आफ्रिकेत जेव्हा आर्थिक मंदी आली होती तेव्हाची गोष्ट आहे. गोष्ट मोठी रोचक आहे. सगळेच धंदे जेमतेम चालत होते. अशातच एका हॉटेलमध्ये एक परदेशी पाहुणा आला. त्याने हॉटेल मॅनेजरला एक हजार डॉलर्सची नोट दिली.

साहित्य - ललित

मीच एवढा शहाणा कसा

Category:

 

आपल्या आजबाजूला पाहिलं की आपणच एकटे एवढे शहाणे कसे, असा प्रश्न नेहमीच आणि हमखास पडतो. उदाहरणार्थ पावसाचंच घ्या ना. पावसाळा म्हटलं की अनेकांचा उर नुसता भरुन येतो. जरा चार थेंब पडले की व्हाट्सॲपवर कांदाभजी आणि वाफाळलेल्या चहाच्या कपांचा पाऊस पडतो.

साहित्य - ललित

लास्ट पोस्ट

Category:

 

मिलिटरीमध्ये लास्ट पोस्ट नावाचा एक उपचार असतो. बिगुलची एक सुंदर धुन वाजते आणि तो दिवस संपतो. ही लास्ट पोस्ट सुरु कशी झाली याची एक हृदय कहाणी आहे.

साहित्य - ललित

चष्मे हे जुलमी गडे

Category:

 

चष्मा म्हणजे चाळिशी किंवा चाळिशी म्हणजे चष्मा अशा भ्रमात किंवा संभ्रमात राहण्याचे दिवस आता डस्टबिनमध्ये जमा झालेले आहेत. एकेकाळी चष्मा डोळ्यांवर चढला किंवा केसांत रुपेणी छटा झळकली की आयुष्याचा मध्यांतर जवळ आला, या कल्पनेने हुरहूर दाटून घेत असले. आता आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून रडणारी मुले सुद्धा चष्म्यात दिसतात. ती चष्मा काढून रडतात आणि रडून झाले की डोळे पुसून पुन्हा चष्मा घालतात.

साहित्य - ललित

अंतराळातील अश्वत्थामा

Category:

 

मी आणि अय्यर जिवश्‍चकंठश्‍च मित्र होतो. आता होतो असंच म्हणायला हवं. कारण अय्यर आता हयात नाही. नाही तरी कसं म्हणावं? कदाचित असूही शकेल. असला तरी देखील तो मला आणिमी त्याला या पृथ्वीतलावर भेटू शकणार नाही हे मात्र निश्‍चित.