साहित्य - ललित

मीच एव्हढा शहाणा कसा – मनोगत

Category:

 

आपण मोठेपणी लेखक व्हावं, असं सर्वसाधारणपणे कोणालाही वाटत नाही किंवा आपल्या मुलाला, मुलीला लेखक होण्याची इच्छा व्हावी असं कुठल्या पालकांनाही वाटत नाही. लेखकच काय, गायक, संगीतकार, चित्रकार व्हावं असंही लहाणपणी कोणाला वाटत नाही किंवा वाटू दिलं जातही नाही. शाळेच्या दिवसांपासूनच या सर्व गोष्टींना ‘एक्स्ट्रा करिकुलर अॅक्टिव्हिटीज’ असं गोंडस नाव दिलेलं असतं.

साहित्य - ललित

बाहुलीची किंमत

Category:

 

सहा वर्षांचा एक छोटा मुलगा त्याच्या चार वर्षांच्या बहिणीसोबत मार्केटमध्ये गेलेला असतो. ते दोघे बाजार बघत चाललेले असतात. थोड्यावेळाने भावाच्या लक्षात येते की आपत्री बहीण आपल्याबरोबर नाही. तो शोधाशोध करु लागतो. काही अंतर चालल्यावर एका दुकानासमोर त्याची बहीण उभी असलेली त्याला दिसले.

साहित्य - ललित

मन परिवर्तनामुळे जीवदान

Category:

 

एक राजा होता. त्याला एकच मुलगा. एकुलता एक राजपुत्र म्हणून साहजिकच त्याचे बालपण खूप लाडात गेले. लाड करण्यामुळे त्याच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे तरुणपणीच त्याची प्रकृती बिघडली. काहीही खाल्लेले त्याच्या अंगी लागेना.

साहित्य - ललित

गुलामगिरीतून सुटका

Category:

 

बगदाद शहराच्या खलिफाकडे अनेक गुलाम होते. त्यांच्याकडून जास्तीत जास्त अवघड काम करून घेतले जायचे. शिवाय त्यांना वागणूक कधीच चांगली मिळायची नाही. त्यांच्यात हाशीम नावाचा एक गुलाम होता. तो दिसायला कथा अतिशय कुरूप होता. त्यामुळे सहसा कोणीच त्याला जवळ करीत नसे..

साहित्य - ललित

इच्छाशक्ती

Category:

 

शुभा आणि शाम बड़ोदा सोडून मुंबईत स्थाईक झाले. दोघांचा राजा राणीचा संसार सुरु झाला. दोघही आपल्या आई वडिलांची एकुलत एक अपत्य होती. दोघांची घर बडोद्याच्या दोन टोकाला होती.

साहित्य - ललित

घरगुती’ अतिरेकी

Category:

 

तात्यासाहेब माझ्यासमोर बसले होते. त्यांची मुद्रा सतत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान याच आविर्भावात असते, तशीच ती आताही होती. माझ्या मुद्रेवर कायम लोकांचे ऐके ब्रह्मज्ञान’ असे भाव असल्याने मी ज्ञानकण वेचण्याच्या तयारीत होत. तात्यांनी अर्थपूर्ण पॉज घेतला आणि म्हणाले, “आता हेच बघ ना, हळद ही काही हळद नव्हे.” मी चकितच झालो. आपला वाणी गेली अनेक वर्षे आपल्याला हळद नामे जी पिवळ्या रंगाची पूड देतो ती हळदच नव्हे?

साहित्य - ललित

स्वॅब

Category:

 

सकाळची नीरव शांतता. पक्ष्यांचा किलकिलाट सुरू झाला होता. सहा-सव्वासहा झाले होते. सूर्योदय व्हायचा होता. प्रकाश व अंधाराच्या सीमेवरील तेवढा संधिप्रकाश होता. रस्त्यावर अजूनही तशी वर्दळ नव्हतीच.