काळा ठिपका
Category:
साहित्य - ललितखूप छान पाऊस पडत होता. आज कॉलेजमध्ये अभ्यासाची इच्छा कोणाचीच नव्हती. मुले वर्गात बसली होती खरी परंतु वाट पहात होती की कधी प्रोफेसर येतात आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही करण्याची परवानगी देतात.
Category:
साहित्य - ललितखूप छान पाऊस पडत होता. आज कॉलेजमध्ये अभ्यासाची इच्छा कोणाचीच नव्हती. मुले वर्गात बसली होती खरी परंतु वाट पहात होती की कधी प्रोफेसर येतात आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही करण्याची परवानगी देतात.
Category:
साहित्य - ललितजनतेची ही अपेक्षा चुकीची आहे, असं मला मुळीच म्हणायचं नाही. परंतु सर्वांच्याच समस्या पोलीस ठाण्याच्या पातळीवर सोडविता येत नाहीत. काही तक्रारींमध्ये तांत्रिक अडचणी असतात. तर काही वेळेला कायद्याच्या बंधनामुळे पोलिसांचे हात बांधलेले असतात.
Category:
साहित्य - ललितएका गाडी बनविणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात एक प्रज्ञावान इंजिनिअर असतो. तो स्वतःच्या हिकमतीवर एक नवीन गाडी बनवितो. गाडी फार सुरेख झालेली असते. सगळे जण तिला पाहून मोहित होतात. इंजिनिअरही स्वतःच्या सृजनावर प्रसन्न होतो. आता टेस्ट ड्राईव्हसाठी गाडीला कारखान्याच्या बाहेर न्यायचे असते.
Category:
साहित्य - ललित‘अनुकरण’ ह्या शब्दावर किंवा त्या शब्दाचा अर्थ काढून त्यावर आपणाला समाजामध्ये वाद-विवाद घालायचा नाही किंवा त्यावरती बाष्कळ चर्चासुध्दा करण्याची आवश्यकता नाही. पण ह्या अनुकरणांमधून समाजामध्ये किंवा संस्कृतीमध्ये किती घातक परिणाम होताना दिसतात, त्यासाठी हा सर्व लिखाण प्रपंच करावा लागत आहे.
Category:
साहित्य - ललितटॉम स्मिथ नावाचा एक माणूस मरणशय्येवर होता. त्याने आपल्या मुलांना बोलावून घेतले. तो म्हणाला “मुलांनो, माझ्या सारखे जगलात तर तुम्हाला आयुष्यभर मनाची शांतता लाभेल.”
Category:
लेखसंग्रहआंग्रे काळात अष्टागरातील नागाव ग्रामातील कर्तबगार व्यक्तीमध्ये साबाजी तुकाजी चिटणीस व कृष्णाजी तुकाजी चिटणीस या कायस्थ समाजातील पुरुषांचा विशेषत्वाने उल्लेख केला गेला आहे. त्या काळात खार जमिनी लागवडीस आणण्याचा उपक्रम साबाजी व कृष्णाजी या चिटणीस बंधुद्वयांच्या भगीरथ प्रयत्नांनी सिध्दीस गेला हे मोठ्या अभिमानाने नमूद करावयास पाहिजे.
Category:
साहित्य - ललितडॉ. सुळ्यांचा उण्यापुऱ्या ६० वर्षांच्या आयुष्याचा जीवनपट म्हणजे वेगवान घटनांची एक मालिकाच होती गुजराथ मध्ये कलोल येथे जन्म. नंतर बडोदा येथे बालपण व शिक्षण वयाच्या १८ व्या वर्षी घरातून पळून जाऊन ब्रिटीश आर्मीच्या वैद्यकीय विभागात नोकरी.
Category:
साहित्य - ललितपोलीस खात्यात तशी नेहमीच मनुष्यबळाची वानवा असते. अनेक बंदोबस्त, तपास, कोर्ट, व्ही. आय. पी. इत्यादींचा मेळ घालता-घालता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रभारी हवालदार यांची कसरत चालू असते.
Category:
साहित्य - ललितचांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाला आदर्शवत ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे नारायण माधव तथा नाना दुर्वे हे होय. वयाच्या ९४ व्या वर्षात यशस्वीपणे वाटचाल करीत असतांना त्यांनी गेल्या अनेक वर्षात पाहिलेले चढउतार स्वातंत्र्याआधीचा काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळ यशापयशाची पर्वा न करता केलेले मार्गक्रमण या साऱ्यातून त्यांचा वेगळा इतिहास पहावयास मिळत आहे.
Category:
साहित्य - ललितविसाव्या शतकाच्या प्रारंभी अनेकानेक लोकोपयोगी वैज्ञानिक शोध लावणारे, तसेच मुद्रण तंत्रज्ञानातील आपल्या युगप्रवर्तक शोधाने ‘भारतीय एडिसन’ हे बिरुद प्राप्त करणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबईतील एका चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी.के.पी.) कुटुंबात २९ एप्रिल १८६७ रोजी झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti