साहित्य - ललित

मी कशाला आरशात पाहू

Category:

 

काळ बदलला खूपच आणि आता आपली पूर्ण प्रतिमा दिसेल एवढे आरसे. शिवाय मोबाईल मध्ये. गाडीवर. कुठे कुठे नसतो आरसा. एवढे असूनही सेल्फीत सारखे बघायचे चालूच. आणि वरताण म्हणजे मी कशी दिसते? हा प्रश्न विचारला जातोच.

साहित्य - ललित

अचूक ऊत्तर

Category:

 

कामावर निघालेले बाबा पेपर चाळत असताना म्हणाले काय कलियुगात चाललय काही समजत नाही. दोन रुपयांसाठी मित्राचा खून केला आहे असे वाचून सांगत होते. ते गेल्यावर एक मुलगा आईला म्हणाला मी कसा आहे म्हणजे कसा वागतो चांगला वागतो ना . याच ऊत्तर आणखीन दहा वर्षांनी सांगते असे म्हणून आई आत मध्ये गेली.

साहित्य - ललित

बरे झाले देवा

Category:

 

बऱ्याच वर्षापूर्वी अपघातात एक कान पूर्ण बहिरा झाला. एका वर भागवले. पण तेही जमेना. त्यामुळे एक श्रवण यंत्र आणले. आता ती डबी व कानात वायर घालून हिंडणे जड जाऊ लागले. अपमानास्पद वाटू लागले.

साहित्य - ललित

आयडिया केली खड्ड्यात गेली

Category:

 

नंतर मगरीला बघितलेली कथा आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण वर्गात खुलवून सांगितली. त्यात आम्ही तिला कसं मारलं ती कशी परत आली पासून आम्ही तिला काठीने मारून कसं परत पाठवलं पर्यंत सगळं होतं. पुढे जाऊन आम्ही तिथून बागेतल्या गणपतीला कसं जायचं हा शोध लावला ह्याची इतिहासात कुठेही नोंद नसली तरी हा पराक्रम करणारे पराक्रमी योद्धे आम्हीच होतो.

साहित्य - ललित

चंद्रलेखा नाट्यसंस्थेचा वर्धापनदिन

Category:

 

चंद्रलेखा हे खरे तर नाटककार वसंत कानेटकरांच्या मुलीचे नाव.त्यांनीच हे नाव वाघांना सुचवले आणि ही नाट्यसंस्था जन्माला आली. पुढच्याच महिन्यात ७ डिसेंबर १९६७ रोजी ‘गारंबीचा बापू’ ह्या नाटकाने ‘चंद्रलेखा’ची सुरुवात झाली.

साहित्य - ललित

आफ्रिकेचे बिअर आख्यान

Category:

 

‘केनिया बिअर’चा संस्थापक जॉर्ज हर्स्ट एके दिवशी शिकारीला गेला असतांना त्याला एका हत्तीने ठार मारले. जॉर्जच्या स्मरणार्थ बिअरला ‘टस्कर’ नाव दिले. ही बिअर इतकी लोकप्रिय झाली की इंग्लंडच्या सुपरमार्केटमध्ये ती २००८ सालापासून विक्रीसाठी अवतरली.

साहित्य - ललित

गेले द्यायचे राहून…..

Category:

 

स्वतःच्या केबिन मध्ये अनय शांतपणे बसून होता. त्याला कारणही तसंच काहीसं होतं पैसा, पॉवर, स्टेटस मिळवताना खूप काही निसटून गेलं होतं. वळून मागे बघितल्यावर त्याला जाणवलं की या सगळ्या चढाओढीत आपण आपल्या माणसांना हरवून बसलोय.