आठवणी चहाच्या- (चहा दिवसा निमित्ताने)
Category:
साहित्य - ललितकितीही वेगळ्या तर्हा असल्या तरी चहा तो चहाच..सकाळी तरतरी आणणारा, स्फूर्ती पैदा कणारा..परीक्षेच्या वेळी रात्री जागण्यास मदत करणारा ..लग्न ठरताना” चहा पोहे ” खासच असणारा..थंडीत आलं घालून केलेल्या चहाची वेगळीच मजा असणारा…..असा हा चहा..