साहित्य - ललित

ने मजसि ने (माझी लंडनवारी – 29)

Category:

 

शुक्रवारी ते लोक ऑफिसमधून परस्पर जाणार होते त्यामुळे ऑफिस मधेच निरोपा – निरोपी झाली आणि भेटू लवकरच, अस म्हणत त्या मुक्कामातला त्यांचा निरोप घेतला. निघताना मार्टिन, नील सगळ्यांना भेटले.

साहित्य - ललित

मन नावाचे भूत.. (माझी लंडनवारी – 28)

Category:

 

मला प्रिया अजिबात वरती जाऊन द्यायला तयार नाही. तिच्या डोक्यात काही तरी हॉन्टेड गोष्ट आहे तिथे, नाही तर आपण न उघडता ती खिडकी उघडली गेली कशी? आणि माझ्या डोक्यात चोर तर नाही वरती?

आमची पहिली स्पर्धा
लेखसंग्रह

आमची पहिली स्पर्धा

Category:

 

गणेशोत्सवात आणि स्पर्धेतही भाग घ्यायची, दोघींची ती पहिलीच वेळ होती! आमच्या सोसायटीमध्येच कार्यक्रम होता. प्रेक्षक म्हणून बसलेले सगळे चेहेरे तसे ओळखीचे होते, तरीही ह्यांच्यासाठी हातात माईक धरून, सर्वांसमोर उभं राहून काही करून दाखवण्याचा अनुभव तो पहिलाच होता.

साहित्य - ललित

स्वर्गादपि गरीयसि! (माझी लंडनवारी – 27)

Category:

 

मला खर तर, वर कौलारू रूम मध्ये राहायचे होते. पण प्रिया आणि मी शेजारी शेजारी 2 खोल्यात रहावे आणि उमेश वर राहील असे मत पडले. त्यामुळे वॉश रूम्स पण सेपरेट रहातील. हे ही एक सोयीचे होईल.

लेखसंग्रह

सणवार आणि पर्यावरण

Category:

 

अमक्या देवाच्या पूजेला अमकीच वनस्पती किंवा अमकं फूल लागतं आणि अमकाच नैवेद्य लागतो हे काही त्या देवानं सांगितलेलं नसतं. परिसरात अुपलब्ध असलेल्या पूजासाहित्यानंच पूजा करायची प्रथा पडते. पूजा करणार्‍या कुटुंबाचा जो आहार असतो त्या अन्नपदार्थांचाच नैवेद्य दाखवायचा असतो.

साहित्य - ललित

एक परीस स्पर्श ( भाग – ८ )

Category:

 

पूर्वी आलेल्या अनुभवातून विजय बरंच काही शिकला होता. म्हणून तो किंचित व्यवहारी आणि सावध झाला होता. पूर्वी तो लोकांमध्ये फक्त चांगुलपणा शोधायचा पण आता तो त्यांच्यातील हरामखोरपणाही शोधू लागला होता.

साहित्य - ललित

नवे? तेही सोनेच! (माझी लंडनवारी – 26)

Category:

 

मग शुक्रवारी रात्री आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप उशिरापर्यंत गप्पा, गाणी, परत शेवटची हाईड पार्कची चक्कर अस करत आम्ही 3-4 वाजता झोपलो. आता उद्या जाण्याचं काही टेन्शन नव्हत. आपलीच मंडळी होती तिथे.

साहित्य - ललित

हे आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र आहे!

Category:

 

दिवाळीच्या दिवसात, सं.शांतिब्रह्म, सं. घन अमृताचा, सं. ऐश्वर्यवती, यासारख्या माझ्या संगीत नाटकांचे, आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून झालेले प्रक्षेपण, केवळ रत्नागिरी केंद्रमुळेच शक्य झाले. आणि माझ्या आयुष्यातील यशाचा परमोच्च बिंदूसुद्धा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रमुळेच प्राप्त झाला.

साहित्य - ललित

आभासी दुनियेत.. (माझी लंडनवारी – 25)

Category:

 

पुलंच्या अपूर्वाईमध्ये मी मादाम तुसाद बद्दलचे त्यांचे मत वाचले होते. त्यामुळे मला तशी फार अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख ही माझ्या वाट्याला आले नाही.आलोच आहोत तर, रॉयल परिवाराबरोबर फोटो घ्यावा म्हणून तिथे फोटो घेतला.