पहिली संपत्ती शरीर
Category:
लेखसंग्रहपैसा न घेता अशी समाजसेवा करणारे लोक म्हणजेच देवमाणसं. हे सगळ्यांनाच जमत नाही पण माणूस म्हणून तरी केले जावे एवढेच वाटते.
Category:
लेखसंग्रहपैसा न घेता अशी समाजसेवा करणारे लोक म्हणजेच देवमाणसं. हे सगळ्यांनाच जमत नाही पण माणूस म्हणून तरी केले जावे एवढेच वाटते.
Category:
साहित्य - ललितगावातील कचरा पेकण्यासाठी, नगरपालिकांनी निवडलेल्या जागा म्हणजे गावाबाहेरील, शेतीस निरुपयोगी असलेले भूखंड, खोल खड्डे असलेल्या जमिनी किंवा अुथळ पाणी असलेल्या खाड्या असतात. गावातून गोळा केलेला घनकचरा, या जमिनींवर भराव म्हणून अुपयोगी पडतो. काही वर्षांनी, या जमिनी पूर्ण भरल्या म्हणजे नगरपालिका, घनकचरा टाकण्यासाठी दुसरा अेखादा भूखंड निवडते. हे चक्र, वर्षानुवर्षे अव्याहतपणं चालणं अशक्य आहे.
Category:
साहित्य - ललितThe Focus च्या जानेवारी 2022 अंकात प्रकाशित झालेला राजू तुलालवार यांचा लेख.
Category:
साहित्य - ललितगेल्या सुमारे दहा वर्षांपासून साहित्यक्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या महाराष्ट्रातील या दहा कवयित्रींच्या प्रत्येकी दोन प्रातिनिधिक कवितांच्या विश्लेषणातून त्यांच्यातील स्वच्छंदतावादी, वास्तववादी, आधुनिकवादी साहित्यप्रवृत्ती स्पष्ट झाल्या. या कविता स्त्रीच्या आत्मनिष्ठ मनोकायिक अनुभवांपासून पूर्णत बाहेर पडल्या नसल्या तरी त्यातील काही विश्व सत्य शोधण्याच्या प्रयत्नांत प्रगल्भ होत चालल्या आहेत असे जाणवले.
Category:
साहित्य - ललितलतांनी प्रेमिकांच्या आयुष्यात बहार आणली आहे . लहान मुलांना नाचायला शिकवले. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, आई मी पावसात जाऊ कां? जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून, वृद्धांना संध्याछायेची आठवण करून दिली आहे .एक-दोन-तीन-चार या जावेदच्या मासिक बाराखडीच्या गाण्याला लतांनी रंगत आणली.
Category:
साहित्य - ललितशिक्षक मतदार संघातून अनेक वर्षे आमदार म्हणून निवडून येत असलेल्या श्रीमती संजीवनी रायकर म्हणजे आमदार कसा असावा याचे उत्तम उदाहरण.
Category:
साहित्य - ललितमाझ्या कल्पनेपेक्षा वेगळं वातावरण होत इथे. लेडीज पण बिनधास्त येत होत्या. ओन्ली गर्ल्स ग्रूप, मिक्स ग्रूप येऊन तिकडे पार्टी करत होते. मी आणि उमेश तिथे अगदीच सोवळे वाटत होतो. आमच्या हातात ज्यूसचे ग्लासेस.
Category:
लेखसंग्रहआपल्या आयुष्याची दोरी आपल्या मित्रांच्या हातात देताना अगोदर चांगले मित्र निवडणे, त्यांची चांगली पारख करण्याची जाणीव होणे जरुरीचे असते.
Category:
साहित्य - ललितजोपर्यन्त तुमची आई तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तिला जपा. तिला हवे नको ते बघा. गेलेले दिवस परत येत नाही. कारण आईची जागा कोणी दुसरे घेऊ शकत नाही.
Category:
साहित्य - ललितदवबिंदूचं मला नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे. आपल्या लहानशा अस्तित्वाच्या काळात तो किती डौलात चमकत असतो ! दररोज एक नवा बिंदू चमकताना दिसला कि किती प्रसन्न वाटतं. आपणही असेच असतो तर? दवबिंदू आणि लहान मुलं ही मला एकसारखी वाटतात नेहमी.
Copyright © 2025 | Marathisrushti