साहित्य - ललित

हरलेल्याचे बक्षिस

Category:

 

सध्या अनेक क्षेत्रात पारगंत होण्यासाठी छंदवर्ग आहेत. आईबाबा दोघेही नोकरी करतात. भरपूर पैसा आहे आणि एक किंवा दोन मुलं. त्यामुळे आपल्या मुलांनी खूप शिकावे. म्हणून मुलगा जे करायचे म्हणतो ते करु देतात. पण ध्येय कोणते हे दोघांनाही माहिती नाही. ध्येयाच्या प्रती एक पाऊल पुढे टाकले तरी ती प्रगती असते.

साहित्य - ललित

ठाणे शहराच्या सांस्कृतिक चळवळीतील माझे योगदान

Category:

 

गवयाचे पोर सुरातच गायचे या उक्तीनुसार मला उपजतच संगीताचा कान आणि गळा लाभला होता. मी छोटा शाहीर म्हणून समरगीते, लोकगीते गाऊ लागलो आणि रंगमंचावर पहिले पाऊल 1961-62 साली टाकले. आज 53 वर्षे मी रंगमंचावर गायक, नट, दिग्दर्शक, नेपथ्यकार, निर्माता, प्रकाशयोजनाकार म्हणून काम करतो आहे.

साहित्य - ललित

बलात्कार

Category:

 

घरात बंदिस्त केल्यावर मुलीला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ती डिप्रेशनमधे गेली. तिला आवश्यक आणि चालू असलेली औषधे इतकी तीव्र होती की मुलगी जागी असतानाही अर्धवट झोपेत असल्यासारखी असायची. आणि ती या धक्यातून बाहेर येणे जवळ जवळ अशक्य होते.

लेखसंग्रह

गुंता

Category:

 

केसात गुंता झाला की कंगव्याच्या मोठ्या दातांनी तो सोडवण्याचा पहिला प्रयत्न केला जातो. पण तो गुंता इतका पक्का असतो की सुटत तर नाहीच उलट खूप वेदना होतात सहन होत नाही म्हणून तो तोडूनच काढावा लागतो.

साहित्य - ललित

सुटका

Category:

 

बस स्टॉप वरील ओळखीतून एकमेकांचा आगापीछा माहीत नसलेले ते दोन अविचारी तरुण जीव, एक महिन्याच्या ओळखीत “एक दुजेके लिये” झाले होते. त्यांना विभक्त केल्याचे पाप मी माथी घेतलं होतं.

साहित्य - ललित

गंगेच्या उगमपाशी गोमुख – भाग २

Category:

 

म्हणजे गंगा नावाचा द्रवरूप प्रवाह म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. महापातकीचाही उद्धार करण्यासाठी स्वयं कृपाळू परमेश्वराने पुण्यजलाच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला आहे, अशा शब्दात गंगेची महती सांगितली आहे.

साहित्य - ललित

एक क्षण फक्त…. ..

Category:

 

गुरुकुल मध्ये गुरुगृही गेल्या वर शिक्षकांच्या हातात मुले सोपवून पालक निर्धास्त असत. तर गुरु म्हणजे आईवडील मग आत्ताच असे का व्हावे. असो कालाय तस्मै नमः तरीही आतून मनापासून वाटते की पालक. मुले व शाळा यांच्यातील संबंध जिव्हाळ्याचे.

साहित्य - ललित

उगाच काहीतरी – ९

Category:

 

शहराबाहेर जाणार्यांपैकी स्कूटरवर मी पण एक. अचानक समोरून येणारी ट्रॅफिक एकदम बंद झाली. माझ्यासारखे इतर आणि त्याचबरोबर या बाजूला असलेले पोलीस दादा पण बुचकळ्यात पडलेले.

साहित्य - ललित

…आणि स्वप्न सत्यात उतरले

Category:

 

२० एप्रिल २०१६. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. प्रियांका, शर्वरी आणि केतकीला अनेक कामे करायची होती. मलाच कोणतेही काम नव्हते. अनेक विचार मनात येत होते. पण मी स्वतः ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो.