25-M-05
साबुदाण्याची खिचडी
Category:
साहित्य - ललितबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ३ – सावरकरांचे धैर्य
Category:
साहित्य - ललितसावरकर जेव्हा इंग्लंड मध्ये होते तेव्हा तर ते साक्षात सिंहाच्या गुहेत वावरत होते. १ जुलै १९०९ला त्यांचे मित्र मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा खुन केला. लंडनमधील भारतीय लोकांनी त्यांचा निषेध करायला सभा भरवली. आगाखान अध्यक्ष होते. त्यांनी निषेधाचा ठराव वाचून दाखवला आणि विचारले “ ठराव सर्वानुमते सहमत ?” सावरकर ताडकन उठले आणि म्हणाले ”नाही, सर्वानुमते नाही”
महान विदुषी डॉक्टर ‘इरावती कर्वे’
Category:
साहित्य - ललितत्यांनी पुण्याच्या केईएम रुग्णालयात कुटुंबनियोजनाचे पहिले केंद्र काढावयास भाग पाडले आणि दुसरी गोष्ट “ज्या देशातील लोक पंढरपूरच्या वारीला येतात, तो महाराष्ट्र“ अशी व्याख्या त्यांनी केली. पावसातील संगीत ऐकणारं कविमन, त्याच वेळी मानवाच्या हाडांचे सांगाडे तपासणारी एक शास्त्रज्ञ. दोन्ही गोष्टी त्यांच्या देहातच होत्या, त्या संपूर्ण आयुष्य कान आणि डोळे उघडे ठेवून जगल्या.
पहिले बालनाट्य संमेलन
Category:
साहित्य - ललितशाईपेन,, लेखणी
Category:
साहित्य - ललितकंदिलाचा मंद मंद प्रकाश
Category:
साहित्य - ललितजुन्यातील चांदोबा पुस्तक
Category:
साहित्य - ललितबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – २ – पुण्यात कपड्याची होळी
Category:
साहित्य - ललितविदेशी कपड्याची होळी झाल्यावर इंग्रज सरकार खूप संतापले. फर्गसन महाविद्यालयचे प्राचार्य रेन्गलर परांजपे प्रचंड भडकले. होळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनी सावरकरांना दहा रुपयांचा दंड केला. पण सावरकरांच्या मित्रांनी निधी उभारला. सावरकरांनी दंड भरला,व उरलेले पैसे “पैसा फंड “ निधीला देऊन टाकला.