पार्श्वसंगीत
Category:
साहित्य - ललित… तर अशा या टाईप राईटर्, शिलाई मशीन, भांड्यावरती नाव घालणारे इलेक्ट्रिक मशीन यांच्या पार्श्वसंगीतावर आम्हा भावंडांचे जीवनपट उलगडत गेले व आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या समृध्द झाले.
Category:
साहित्य - ललित… तर अशा या टाईप राईटर्, शिलाई मशीन, भांड्यावरती नाव घालणारे इलेक्ट्रिक मशीन यांच्या पार्श्वसंगीतावर आम्हा भावंडांचे जीवनपट उलगडत गेले व आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या समृध्द झाले.
Category:
साहित्य - ललितपुलंच्या नंतर काही वर्षांतच त्यांचे सगळे मानसपुत्रही इहलोक सोडून परलोकवासी झाले. परवाच पुलंच्या एकशे तिनव्या जयंतीनिमित्त त्यांचे सगळ्यांचे नातू शिल्लक मुलं पणतू सगळ्यांनी एकत्र गेट टुगेदर केलं होतं. साक्षात सरस्वतीने आणि रंगशारदेने त्यांच्या सगळ्यांवर अमृत वर्षाव केला. आमच्या पूर्वजांना आम्ही खुशाल असल्याचा निरोप देण्याची विनंती त्यांनी सर्वांनी पुलंकडे केली. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात अश्रू घेऊन सर्वजण आपल्या घरी उच्चतम स्मृती घेऊन गेली.
Category:
साहित्य - ललितइग्नेश्यस अगार्बी जेव्हा नायजेरियाचा वित्तमंत्री म्हणून नेमला गेला तेव्हा कुणालाही आश्चर्य वाटलं नाही. साहजिकच आहे, गेल्या सतरा वर्षातला तो सतरावा वित्तमंत्री झाला होता ना. नेमणूक झाल्यावर पार्लमेंटमधल्या पहिल्याच भाषणात त्याने ठणकावून सांगितलं की तो समाजातली लाचलुचपत, भ्रष्टाचार पूर्णपणे निपटून टाकण्यासाठी वित्तमंत्री झाला आहे, ज्या सरकारी अधिकाऱ्याचं वर्तन धुतल्या तांदळासारखं नसेल अशानं हा स्पष्ट इशारा समजून सरळ मार्गावर यावं अन्यथा त्याची गय केली जाणार नाही. भाषणाची अखेर त्यानं ‘नायजेरियाला लागलेली ही कीड मी निर्दयपणे चिरडून टाकणार आहे’ या
Category:
साहित्य - ललित‘सुटलाय वादळी वारा’ आणि ‘माझी मैना गावाला राहिली’ या दोन शाहिरी गीतांनी भारावेला कामगार चळवळीचा तो काळ, जीवनातील दु:खे, जीवलगांची ताटातूट आणि पिळवणूकीतील मानहानी या सर्वांना झंजावाताचे रुप देण्याचे कार्य अमर, आणि अण्णा या कामगार दलित शाहिरांनी केले.
Category:
साहित्य - ललितसावरकरांचा जन्म १८८३चा तर सुभाषबाबूचा १८९७ चा दोघेही पराकोटीचे देशभक्त,दोघेही लंडनला गेले. सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी तर सुभाषबाबू आय सी एस ( हल्लीचे आय ए एस ) होण्यासाठी गेले. साल १९२१ मध्ये सावरकरांना भारतात आणले तर सुभाषबाबू आय सी एस चि नोकरी सोडून भारतात आले.
Category:
साहित्य - ललितइंग्लंडला जायच्या आधीच सावरकर यांच्यावर मेझीनीचा प्रभाव होता. त्यांच्या लक्षात आले,”अभिनव भारत “ मध्ये जो क्रांतिकारी विचार आपण अवलंब करीत आहोत तेच काम मेझीनीने त्याच्या काळात करत होता.
Category:
साहित्य - ललितलोकमान्य टिळक आणि सावरकर हि गुरु शिष्याची एक आदर्श जोडी होती. न. चि केळकर यांनी ८ ऑगस्ट् १९४१ च्या केसरीत लिहिले होते की “ सावरकर यांच राजकारण टिळकांच्या कित्त्यावर तेलकागद ठेवून काढलेल्या पुस्तीसारखे आहे “ खरे तर राजकारण नव्हे तर अनेक बाबतीत गुरुशिष्या सारखे होते.
Category:
साहित्य - ललितसावरकर यांचे व्यक्तिमत्व विलक्षण होते. लहानपणी त्यांनी केलेल्या व्यायामामुळे शरीर मजबूत होते चेहऱ्यावर विलक्षण तेज होते.
Category:
साहित्य - ललितरामदास व सावरकर या दोघानी लहानपणी बलोपासना केली. समर्थ रामदास रोज बाराशे नमस्कार घालीत तर सावरकर जोर बैठका , पोहणे,धावणे डोंगर चढणे असा व्यायाम करीत. त्यामुळे दोघांचेही शरीर काटक व सोशीक बनले होते. लहानपणी दोघेही देव भक्त होते. मोठेपणी दोघांनाही खरा देव कोणता याची ओळख पटली.
Category:
साहित्य - ललितज्याला पुढे काय घडणार आहे (विचारमंथनाच्या तर्कबुद्धीच्या आधारावर, ज्योतिषाच्या आधारवर नव्हे ) हे समजते त्याला द्रष्टा म्हटले जाते. सावरकरसुद्धा असेच द्रष्टे होते. तीस चाळीस वर्षानंतर काय घडू शकेल हे सावरकर अचूक सांगू शकत होते.
Copyright © 2025 | Marathisrushti