लेखसंग्रह

मोना लिसाचं गूढ…

Category:

 

लिओनार्दो दा व्हिंचीने चितारलेले ‘मोना लिसा’ हे चित्र दीर्घकाळ चर्चेत राहिलेले चित्र आहे. या चित्राचे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केले आहे. यात वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. अलीकडेच केल्या गेलेल्या आणखी एका वैद्यकीय विश्लेषणामुळे मोना लिसाच्या वैशिष्ट्यांत आणखी एका शक्यतेची भर पडली आहे. त्या शक्यतेचा हा आढावा…

साहित्य - ललित

शेतीतील बदललेले रूप

Category:

 

त्यावेळी मी लहान असताना आई-आजी समवेत आमच्या रानात राहायला होतो. याराना मध्ये माझे बालपण फार सुंदर गेले. हिरवीगार गर्द झाडी पाहावे तिकडे हिरवीगार शेती. आमच्या रानात भली मोठी असणारी आंब्याची 2 भली मोठी झाडे. ही आठवण अजून सुद्धा माझ्या स्मरणात आहे.

साहित्य - ललित

खिल्लारी जोडी

Category:

 

मंडळी परवा मी सहजच फिरायला गेलो होतो सकाळी सकाळी माझ्यापुढे दोन बैल एक मालक अशी गाडी दिसली. माझ्या मनाला फार आनंद झाला आणि बैल पोळा या सणा ची आठवण झाली.

साहित्य - ललित

लिखे जो खत तुझे…

Category:

 

   मित्रांनो, खरे प्रेम आपल्‍या हृदयापासून कधीच वेगळे होत नाही, आपल्‍या प्रेमाचा, आपल्‍या जीवन साथीदाराचा आदर करा कारण ते तुमच्या आयुष्यातील पहिले प्रेम आहे. आणि कसं आहे नां जीवनात जबाबदाऱ्या, काम, आणि अडचणी आयुष्‍यभर येतच राहतील, पण या दरम्यान तुमचे प्रेम नेहमी तरुण ठेवले पाहिजे.

साहित्य - ललित

आश्वासक साहित्याची नोंद

Category:

 

अस्वस्थ क्षणांच्या नोंदी हा हेरंब कुलकर्णी यांचा कवितासंग्रह हाती आला. यातील अनेक कविता सोशल मीडियावर गाजलेल्या आहेत.फेसबुक वॉल वर या कविता वाचता क्षणीच यातील प्रखर सामाजिक संदर्भ साक्षात उभा राहतो.सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय भाग घेत असताना अस्वस्थ क्षणांच्या नोंदी हेरंब ने अचूक नोंदवल्या आहेत. कष्टकरी जनतेच्या प्रश्नांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेताना काही कविता नोंद केल्या आहेत.

साहित्य - ललित

विचारांचा घोळ झालायं सगळा

Category:

 

मला अंग चेपून घ्यायला फार आवडते. माझे काही जुने मित्र कुठे भेटले, म्हणजे जर का त्यांनी मला कुठे पहिले, अगदी सभा, समारंभात सुद्धा, तर हळूच मागून येऊन खांदे दाबायला लागतात.

साहित्य - ललित

मी कात टाकली

Category:

 

अनघा राग आणि अपमानाच्या ज्वालांनी भडकून उठली होती. रात्रीचा काळोख आणि निर्जन रस्त्यावर उंच उंच इमारतींसमोरुन तिला लवकरात लवकर चालत पुढे जायचे होते. “आता पुरे झाले आणि हे सर्व सहन करण्याच्या पलिकडे आहे. आज सर्वकाही मी स्वत: संपविते!” असे विचार विजेच्या वेगाने तिच्या मनात तरळत होते.

साहित्य - ललित

ज्ञानमूर्ती कै गोविंद तळवलकर – जीवनपट – भाग २

Category:

 

सिद्धहस्त, अभिजात लेखक, प्रतिभावान, संशोधक, इतिहासकार, उदार, मतवादी आणि द्रष्टा संपादक म्हणून सर्व परिचित, ‘महाराष्ट्र टाईम्स’ चे भूतपूर्व प्रसिद्ध संपादक श्री. गोविंदराव तळवळकर. तळवळकरांच्या विचारधनावर महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे पोषण झाले आहे. असं ‘मराठी वाङ्मय कोशात’ म्हटलं आहे आणि म्हणूनच टिळकयुगानंतर ‘ तळवळकर युग’ हे पत्रकारितेत महत्वाचे समजले जाते.