साहित्य - ललित

विक्रमादित्य आणि न्याय देवता/ ऐकलेली कहाणी

Category:

 

आज आपल्या देशात भ्रष्टाचार माजलेला आहे. राज्यकर्ते पैश्यामागे धावताना दिसत आहे. प्रजेला न्याय मिळत नाही. त्या मुळे देशात अराजकता माजते आहे. प्रजा संभ्रमात आहे की कुणास वोट द्यावे, प्रत्येक झाडावर कावळाच बसलेला आहे. पण आजही न्याय पथावर चालणारे लोक आहेत. न्यायाचा बाजूनी लढनार्यास समर्थन देण ही काळाची गरज आहे. लहानपणी ऐकलेली विक्रमादित्याची कहाणी आठवली. आज आपल्याला विक्रमादित्या सारखा राजा पाहिजे……..

साहित्य - ललित

रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी द्या.

Category:

 

सदोबांच प्रामाणिक मत होते – रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी द्या. त्या मुळे रिश्वत देवी प्रसन्न होते व कार्य सिद्ध होते. कुठल्या देवतेच्या चरणी किती रिश्वत दिल्याने कार्यसिद्ध होते- हे सदोबानी आपल्या अनुभवाने लवकरच आत्मसात केले. एके दिवशी सदोबांच्या छातीत कळ उठली. आपला शेवट जवळ आला हे त्यांना कळल. स्वर्गात जाण्यासाठी कदाचित चित्रगुप्तालाही रिश्वत जुडी वाहावी लागेल असे त्यांना वाटले. ????

साहित्य - ललित

नाव, प्रसिद्धी आणि पैसा / गणितीय समीकरण

Category:

 

वानरांनी ‘राम’ नाव लिहलेले दगड समुद्रात फेकले, ते पाण्यावर तरंगू लागले. भगवंतांनी ही एक दगड समुद्रात टाकला. पण तो दगड पाण्यावर तरंगला नाही. सर्वाना आश्चर्य वाटले. दगड भगवंतानी टाकला असला तरी त्या दगडावर ‘राम’ लिहिलेले नव्हते म्हणून तो बुडाला. अशी नावाची महिमा आहे.

साहित्य - ललित

प्रेम (5) / प्रेम द्रव्य

Category:

 

प्रेम बाहेर शोधून मिळणार नाही. अहंकाराने ग्रासलेल्या आपल्या हृदयांची बंद कपाटे आपल्याला उघडावी लागतील – तेन्ह्वाच आपल्याला दिसेल – संपूर्ण चराचर सृष्टीमधे व्याप्त आहे फक्त एकच प्रेम दृव्य.

साहित्य - ललित

मराठी बाणा/ मोडेन पण वाकणार नाही…. कसे???

Category:

 

शिवाजी महाराज मुग़ल दरबारात आले होते. त्यानी बादशाहास मुजरा केला नाही. बादशाह समोर ही त्यांची मान ताठ होती व पाठीचा कणा सरळ होता.