गडसम्राट ‘गोनिदां’च्या सहवासातील संस्मरणीय सोनेरी क्षण
Category:
लेखसंग्रहगडसम्राट गोपाळ नीलकंठ दाण्डेकर ह्यांच्या सहवासातील संस्मरणीय सोनेरी क्षण : वंदनीय आप्पांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज ८ जुलै २०१६ सांगता दिन मला लहानपणापासूनच गड-किल्ल्यांची, इतिहासाची आवड