साहित्य - ललित

गुंता….

Category:

 

मी शांतपणे त्या एका कंगव्याचा केसाचा गुंता कंगव्यातून काढला आणि माझ्या खिशात ठेवला. मला खरेच समजले नाही मी तो केसाचा गुंता अचानक , अनाहूतपणे माझ्या खिशात मी का ठेवला. बाहेर पडताना मला जाणवलं ….की इथे आलो की त्यांच्याकडे मी का जात होतो ते ?

साहित्य - ललित

घर…. घराने घरासारखे असावे

Category:

 

घराने घरासारखे असावे. उगाच गुर्मी करण्याचा प्रयत्न करू नये. हॉटेलची रूम कितीही पॉश असली तरी खरे मन आणि पाय घरातच पसरायचे असतात.

कथा

प्रवास एका वर्तुळाचा….

Category:

 

ती गाडीतून खाली उतरली पाठोपाठ दोन मुले आणि एक म्हातारी बाई पण उतरली,ती तिची सासू असणार असा मी अंदाज केला होता , ती सासूच होती. ते सर्वजण जवळ आले तेव्हा ती सून हसली माझ्याकडे बघून, मी पण हसले. पण तिच्या सासूला जेव्हा बघितले तेव्हा लक्षात आले ह्या बाईना कुठेतरी आधी, पूर्वी पाहिले आहे, ती सासूपण हसली ,

ती पण माझ्याकडे बघत होती.

साहित्य - ललित

एक ‘ ओरिजनल ठाणावाला ‘…..

Category:

 

जयंतीलाल ठाणावला एक नाव नव्हते तर खऱ्या अर्थाने ते ठाण्याचे भूषण होते, खरे ‘ ठाणावला ‘ होते. ठाण्याची तलावपाळी सर्वानाच माहीत आहे परंतु सध्या बोटींग क्लब समोरील चढण आहे त्यापासून पुढे दत्तमंदिर पर्यंतचा भाग लालबाग म्हणून ओळखला जातो, तेथील जयंतीलाल ठाणावला यांची प्रॉपर्टी होती

कथा

समथिंग डार्क इन ब्लॅक

Category:

 

कधी कधी नात्यांमध्येही गम्मत असते. परंतु कळली तर ठीक नाही तर मात्र बोंब. बहुदा असेच होत असते. मला ती त्या दिवशी भेटली खरी पण अस्वस्थ होती. साहजिक आहे लग्नाचे वय झाले होते , निघूनच गेले होते करंट सतत करिअरच्या मागे लागल्यामुळे लग्नाचा विचार ती करूच शकत नव्हती.

लेखसंग्रह

माझे ‘शब्दालय’

Category:

 

माणसाच्या घरात किती फर्निचर आहे , किती भारी सजावट आहे हे नेहमी बघितले जाते. माझे घर ज्यामध्ये मी राहतो तेथील सर्वात आवडती जागा कोणती असा प्रश्न कोणी मला विचारला तर माझे उत्तर माझे पुस्तकाचे कपाट म्हणण्यापेक्षा माझे ‘ शब्दालय ‘ असे उत्तर मिळेल.

साहित्य - ललित

संगीतभूषण’ पंडित राम मराठे यांची स्वाक्षरी

Category:

 

एका दिवसात सौभद्र, सुवर्णतुला, स्वयंवर या तीन नाटकात तीन कृष्ण साकार करणे ही सोपी गोष्ट नव्हती ती त्यांनी केली. त्यांचे ‘ जय जय गौरीशंकर ‘ तर आजतगायत कुणीही विसरू शकत नाही. त्यांनी चित्रपटातून भूमिकाही केल्या त्यात व्ही. शाताराम यांचा ‘ माणूस ‘ चित्रपट आपण विसरू शकत नाहीत.

लेखसंग्रह

अभिनेता सिद्धार्थ जाधव याची स्वाक्षरी

Category:

 

माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याचे खरे असणे किती म्हणवाचे असते हे सिद्धार्थच्या यशावरून आणि त्याच्या माणूसपणावरून दिसून येते. सिदार्थ जाधव याला खरा हात दिला तो केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे ‘ या नाटकाने. अभिनेते संजय नार्वेकर यांना सिद्धार्थ खूप मानतो. केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे …’ या नाटकांनंतर खऱ्या अर्थाने त्याला ब्रेक मिळाला असे म्हणता येईल

लेखसंग्रह

सुप्रसिद्ध लेखक ना. सी. फडके यांची स्वाक्षरी

Category:

 

ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

लेखसंग्रह

सुप्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांची स्वाक्षरी

Category:

 

शेवटच्या सात वर्षात त्याच्या किडनी खराब झाल्यामुळे त्यांना आठवड्यातून तीनदा डायलेसिस करावे लागे. अशाच एक किडनी डे च्या दिवशी मी त्यांना भेटलो , गप्पा मारल्या , सुसाट नाचणारे शम्मी कपूर व्हील चेअरवर बघून खूप वाईट वाटले. एक दोनदा त्यांचा संदेश नेटवरून त्यांनी मला पाठवला होता , किडनी विकाराच्या संदर्भात होता तो , त्यांचे ग्रीटिंगही एकदा आले होते. कधी त्यांना भेटलो की महंमद रफीची आठवण निघाली की ते म्हणत ‘ वो तो मेरी आवाज थी ‘.