अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर पुणतांबा
Category:
शहरे आणि गावेपुणतांबा हे अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत चांगदेवांचे विश्रांतीस्थान या शहराजवळ असून, अनेक प्राचीन मंदिरे या शहरात आहेत.
Category:
शहरे आणि गावेपुणतांबा हे अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत चांगदेवांचे विश्रांतीस्थान या शहराजवळ असून, अनेक प्राचीन मंदिरे या शहरात आहेत.
Category:
शहरे आणि गावेराज्यात आदिवासींना आरोग्य, रोजगार, पाणीपुरवठा आदी सोयी पुरविण्याच्यादृष्टीने नवसंजीवन योजना सुरु करण्यात आली आहे.
Category:
शहरे आणि गावेकोपरगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, शिर्डीपासून ते १४ किलोमीटरवर, तर मनमाड रेल्वे जंक्शनपासून ते ४० किलोमीटरवर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेचिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
Category:
शहरे आणि गावेभिंगार हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. भृगू ऋषींनी या भूमीत तपश्चर्या केल्याचा उल्लेख काही पौराणिक ग्रंथांत आढळतो. त्यांच्या सन्मानार्थ येथे मंदिराची उभारणी केलेली आहे.
Category:
शहरे आणि गावेतिवसा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. समुद्रसपाटीपासून ३०६ मीटर उंचीवर ते वसलेले आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने या शहरात राज्य शासनाची अनेक कार्यालये आहेत.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर एक प्रसिद्ध गाव आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते.
Category:
शहरे आणि गावेनांदगाव-खांडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, तालुक्याचे मुख्यालय या शहरात आहे. येथे असलेले भगवान खांडेश्वराचे प्राचीन मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेविदर्भातील अकोला जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री राजराजेश्वर आहे. श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी कावड-पालखीने पुरातन राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची प्रथा आहे.
Category:
शहरे आणि गावेजी ईश्वरनिर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे, ती ज्ञानेश्वरी. मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे लिहिला. शिर्डी येथील प्रसिध्द साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti