शिवकाशी
शहरे आणि गावे

शिवकाशी

Category:

 

शिवकाशी हे तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर राज्यातले एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील फटाके बनविण्याचा उद्योग प्रसिध्द आाहे. देशातील एकूण गरजेच्या ७० टक्के फटाके या शहरात तयार होतात.

तुतुकुडी (तुतिकोरिन)
शहरे आणि गावे

तुतुकुडी (तुतिकोरिन)

Category:

 

तुतुकुडी हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहरात माहानगरपलिका कार्यरत आहे. बंगालच्या उपसागरावरील एक मोठे बंदर या शहरात असून, येथून अनेक मोठ्या मालवाहू जाहाजांची नियमित वाहतूक सुरु असते.

सुंदर पतंग – मादागास्कर मुन मॉथ 
शहरे आणि गावे

सुंदर पतंग – मादागास्कर मुन मॉथ 

Category:

 

कॉमेट मॉथ  किंवा मादागास्कर मुन मॉथ हा आफ्रिका खंडात आढळणारा  पतंग जगातील अत्यंत सुंदर पतंगांपैकी एक मानला जातो.

तिरुवल्लूर
शहरे आणि गावे

तिरुवल्लूर

Category:

 

तिरुवल्लूर हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात वर्ग १ ची नगरपालिका असून मंदिरांचे शहर अशीही त्याची वेगळी ओळख आहे.

पुणे जिल्ह्यातील रोहीडा किल्ला
शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील रोहीडा किल्ला

Category:

 

शिवकालात रोहीडय़ाचा किल्ला दुय्यम होता. तसेच इतिहासमधेही फारशी मोठी घटना या किल्ल्याच्या संदर्भाने घडलेली नाही. तरीही हिरडस मावळाच्या वाटेवर देखरेखी साठी अतिशय मोक्याच्या जागी हा किल्ला आहे.
गडावरुन सिंहगड, कात्रजचा डोंगर, तोरणा, राजगड, पुरंदर, वज्रगड, खंबाटकीचा घाट तसेच रायरेश्वराचे पठार आणि पाचगणीचे पठार व मांढरदेव दृष्टीपथात येतात.

नागपूर जवळचा रामटेक किल्ला
शहरे आणि गावे

नागपूर जवळचा रामटेक किल्ला

Category:

 

नागपूरजवळच्या रामटेक गावामध्ये रामटेकचा गिरीदुर्ग उभा ठाकलेला असला तरी या किल्ल्याची ओळख किल्ला म्हणून कमी आणि धार्मिक स्थळ म्हण्नू जास्त आहे. धार्मिक श्रद्धेमुळे अनेक भाविकांचा किल्ल्याकडे ओढा असतो.

पद्‌मालय गणेश मंदिर, एरंडोल, जि. जळगांव
शहरे आणि गावे

पद्‌मालय गणेश मंदिर, एरंडोल, जि. जळगांव

Category:

 

हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे आहे. भारतातील प्रमुख गणेश पीठापैकी हे एक पीठ होय. या स्थानांजवळील तलावात वर्षाऋतूत नेहमी कमळ असतात. कमळ म्हणजे पदम आणि आलय म्हणजे घर – म्हणून याला पद्‌मालय असे म्हणतात.

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड
शहरे आणि गावे

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड

Category:

 

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर तीन दुर्गांची निर्मिती केली. ते म्हणजे पद्मगड, राजकोट, आणि सर्जेकोट हे होय. सिंधुदुर्ग आणि पद्मगड समोरासमोर आहेत. किनार्‍यावरुन सिंधुदुर्गाकडे पाहील्यास डावीकडे पद्मगड तर उजव्या किनार्‍याच्या भूशीरावर राजकोट आहे. सर्जेकोट ४ कि.मी. अंतरावर आहे.

बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर
शहरे आणि गावे

बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

Category:

 

कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश मंदिर असे म्हणतात. खांबाशिवाय उभारलेल्या या गणेश मंदिराच्या प्रशस्त सभा मंडपावरून त्याला हे नांव पडले आहे.