सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवतीचा किल्ला
शहरे आणि गावे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवतीचा किल्ला

Category:

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे असलेला निवतीचा हा किल्ला पर्यटकापासून बराच दूर आहे. निवती किल्ल्यावरुन मालवण ते वेंगुर्ले असा किनारा दृष्टीपथात येत असल्यामुळे खूप दूर अंतरापर्यंत टेहाळणी करण्यासाठी निवती किल्ला महत्त्वाचा होता.

नागपूरचा टेकडी गणपती
शहरे आणि गावे

नागपूरचा टेकडी गणपती

Category:

 

नागपूर स्थानकाच्या बाहेर एका लहानसा टेकडीवर हे श्री गणेश मंदिर आहे. टेकडी गणेश म्हणून ते प्रसिद्ध आहे. हे एक नागपुरातील प्रेक्षणीय स्थळ आहे. हा गणपती नवसाला पावतो असा अनेकांचा अनुभव आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील किल्ले माणिकगड
शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील किल्ले माणिकगड

Category:

 

चंद्रपूर हा विदर्भामधील जिल्हा असून धनसंपदेमुळे निसर्गसंपन्न झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य बाजूला राजुरा तालुका आहे. या तालुक्यामधे माणिकगडाचा वनदुर्ग आहे.

नाशिकचा मोदकेश्वर गणपती
शहरे आणि गावे

नाशिकचा मोदकेश्वर गणपती

Category:

 

हे मंदिर नाशिक येथे गोदावरीच्या काठावर एका बाजूला आहे. मूर्ती पाषाणाची असून ती मोदकाच्या आकाराची असल्याने त्यास मोदकेश्वर असेही म्हणतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले भरतगड
शहरे आणि गावे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले भरतगड

Category:

 

मालवण पासून साधारण १६ कि.मी. अंतरावरील मसुरे या गावाजवळ, समुद्रसपाटी पासून ७५ मीटरची उंची असलेला भरतगड चारही बाजुंनी झाडी झुडुपांनी घेरलेला आहे. झाडी झुडुपांनी झोकोळल्यामुळे भरतगडावरील तटबंदी दिसत नाही. त्यामुळे दूर अंतरावरुन एक झाडीभरला डोंगरच दृष्टीपथात येतो.

उफराटा गणपती. गुहागर ता. चिपळूण जि. रत्नागिरी
शहरे आणि गावे

उफराटा गणपती. गुहागर ता. चिपळूण जि. रत्नागिरी

Category:

 

फार पूर्वी समुद्राचे पाणी वाढून संबंध गुहागर बुडण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी या गणेशाची प्रार्थना केली. तेव्हा या मूर्तीने आपले पूर्वेकडील तोंड पश्चिमेकडे केले व समुद्र हटविला. तोंड उफराटे केले म्हणून यास उफराटा गणपती म्हणतात.

कोल्हापूरचा साक्षीविनायक
शहरे आणि गावे

कोल्हापूरचा साक्षीविनायक

Category:

 

साक्षीविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. करवीर यात्रा करणारा प्रत्येकजण या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातो आणि यात्रेचा समारोपही येथील दर्शनाने करतो, अशी या मंदिरासंदर्भातील इतिहासात विशेष नोंद आहे.