प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ
Category:
लेखसंग्रहवातावरणातील प्रदुषणाचे वाढते प्रमाण आणि जागतिक तापमानात होणारी वाढ या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे संचालक गजानन वर्हाडे यांच्या मुलाखतीचे शब्दांकन
Category:
लेखसंग्रहवातावरणातील प्रदुषणाचे वाढते प्रमाण आणि जागतिक तापमानात होणारी वाढ या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे संचालक गजानन वर्हाडे यांच्या मुलाखतीचे शब्दांकन
Category:
लेखसंग्रहभूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ किंवा काल, आज आणि उद्या किंवा घडलेले, घडत असलेले आणि घडणार असलेले, अशा काळाच्या तीन अवस्थांची जाणीव आपल्याला असते. तसेच पाच मिनिटांपूर्वी, सहा तासांपूर्वी किंवा दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांच्या काळातील फरकाची जाणीवही आपल्या मेंदूला असते. हे कसे घडते या विषयी थोडेसे….
Category:
लेखसंग्रहभारतीय भाषांचा संगणकावर उपयोग गेली वीसहून जास्त वर्षे होत आहे. मात्र दुर्दैवाने सुरुवातीची बरीच वर्षे केवळ डीटीपी म्हणजे मुद्रणविषयक गरजांसाठीच संगणकाचा मराठीत वापर होता. या काळात बर्याच तांत्रिक सुधारणा झाल्या. सुरुवातीच्या काळातील सी-डॅक, आकृती, आयटीआर, मॉड्युलर यासारख्या केवळ चारपाच मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्यांच्या जोडीने नवेनवे सॉफ्टवेअर निर्माते या क्षेत्रात येउ लागले. आपआपल्या परिने सॉफ्टवेअर बनवू लागले. बघताबघता वर्षामागून वर्षे जात होती आणि मोठ्या प्रमाणावर माहितीचा साठा मराठी आणि इतर भाषांमध्ये तयार होऊ लागला. वेगवेगळ्या कामांसाठी हा साठा वापरला जाऊ लागला, अगदी सरकारदरबारी आणि खाजगी क्षेत्रातही. आणि याच सुमारास काही अडचणीही आल्या. काय होत्या या अडचणी? त्या आतातरी दूर झाल्या आहेत का? यावरचे उपाय काय? या सर्वांचा वेध घेणारी ही लेखमाला…
Category:
लेखसंग्रहगेले काही दिवस एक इ-मेल इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहे. Aderoid नावाचा एक तारा पृथ्वीच्या अतिशय जवळ येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला २१ जून २०१० रोजी आकाशात दोन सूर्य दिसणार आहेत असे ते इ-मेल आहे. हे एक मनमोहक दृष्य असेल आणि असे दृष्य पुन्हा केवळ इ.स २२८७ मध्ये दिसेल असेही या इ-मेल मध्ये लिहिले आहे. मजा म्हणजे इ-मेल पाठवणार्याने २१ जून २०१० च्या आकाशाचे फोटोही त्यात पाठवले आहेत. हा इ-मेल पाठवणारा भविष्यवेत्त्या नॉस्ट्रेडॅमसचा अवतार तर नाही ना?
Copyright © 2025 | Marathisrushti