लेखसंग्रह

आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे डॉ. एडमंड टेड एगर

Category:

 

वैद्यकीय कारणांसाठी रुग्णांना भूल देण्याचे वैद्यकीय तंत्र अ‍ॅलोपॅथीत एकोणिसाव्या शतकापासून विकसित झाले. या तंत्रात मोठी सुधारणा घडवून आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे वैज्ञानिक व भूलतज्ज्ञ डॉ. एडमंड टेड एगर यांचे नुकतेच निधन झाले. दर वर्षी विशिष्ट औषधे श्वासावाटे देऊन भूल देण्याची प्रक्रिया आजघडीला ३० कोटी लोकांवर केली जाते. ही नवी प्रक्रिया विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

लेखसंग्रह

भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे

Category:

 

थॉमस अल्वा एडिसन हे नाव प्रत्येक साक्षर भारतीयाला माहिती आहे. पण मला खात्री आहे की शंकर आबाजी भिसे हे नाव भारतीय सोडा पण महाराष्ट्रीयन माणसांना पण माहिती नसेल. शंकर आबाजी भिसे यांना भारतीय एडिसन म्हणून सम्बोधले जाते. त्यांच्या नावावर ४० पेटन्टस आणि २०० शोध नमूद आहेत.

लेखसंग्रह

अंतराळात मानवी मोहिमेच्या दिशेने इस्रो अग्रेसर

Category:

 

इस्रो जगाच्या अवजड आणि अब्जावधी डॉलर्सच्या प्रक्षेपण बाजाराच्या नव्या जगात पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. यासाठी आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटामध्ये अग्निबाण प्रक्षेपण केंद्रात भूस्थैतिक उपग्रह प्रक्षेपण यान एमके-3 विकसित केले जात आहे. हा अग्निबाण आतापर्यंतच्या सर्वात अवजड उपग्रहांना वाहून नेण्यास सक्षम असेल असे सांगण्यात आले.

लेखसंग्रह

वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – ४ – झाडांच्या पेशीतील आनुवंशिक तत्व

Category:

 

आनुवंशिक तत्वं, सजीवांची शरीरं घडवितात हे आता निर्विवादपणे सिध्द झालं आहे. अध्यात्मवाद्यांनी आता या विज्ञानीय सत्याचा स्वीकार केला पाहिजे..आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीव आणि वनस्पती यांच्यातील आनुवंशिक तत्व म्हणजेच त्यांचा आत्मा हेही मानलं पाहिजे.

लेखसंग्रह

वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – ३ – झाडांच्या बियांतील पोषणद्रव्यं

Category:

 

लेखाची ओळख :: झाडांच्या बियांत, सर्व पोषणमूल्ये असलेली तेले आणि अितर घटक का असतात? तसेच, बाळंत झाल्यानंतर आअीच्या स्तनांत, सर्व पोषणमूल्ये असलेलं दूध का निर्माण होत? हे सांगणारा लेख.