हिमयुगातलं तापमान
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहपृथ्वीवर सापडणाऱ्या विविध खनिजांचा परामर्श घेतल्यानंतर ची जून हाँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रारूपाचा उलट्या प्रकारेही उपयोग केला. या संशोधकांनी आपल्या प्रारूपाद्वारे, अतिउच्च तापमानाला वितळणाऱ्या सुमारे वीस संयुगांची सूत्रं शोधून काढली आहेत. या संयुगांचे वितळणबिंदू सव्वातीन हजार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहेत.
Category:
लेखसंग्रहदांडेकर अँड कंपनी ने 1931 मध्ये हॉर्स ब्रॅण्ड च्या नावाने एक पावडर आणि टॅबलेटच्या उत्पादनास मुंबईमध्ये सुरुवात केली. वास्तविक फाउंटन पेन लेखणीचा उपयोग दहाव्या शतकात कौशिक 1943 मध्ये मघरब् च्या खिलाफ असलेल्या माद-उल्-मुग्ज ने (पेनाचा उपयोग) केलेला उल्लेख आढळतो. मात्र शाईच्या उत्पादनाचा संदर्भ कुठे सापडत नाही.
Category:
लेखसंग्रहएखाद्या आरोपीने गुन्हा केल्यानंतर त्याच्या मनात अपराधीपणाची भावना असते, तिचा शोध मेंदूच्या आरेखनातून घेण्याचा प्रयत्न ब्रेन मॅपिंग चाचणीत केला जातो. या चाचणीला पी-३०० असेही म्हणतात.
Category:
लेखसंग्रहलाय डिटेक्टर हे असत्यशोधक यंत्र असते. जेव्हा एखादा माणूस खोटे बोलत असतो, तेव्हा त्याचे हृदय धडधडते किंवा त्याला श्वास लागतो. हे सगळे नकळत घडत जाते. शरीरातील हे बदल यंत्राच्या मदतीने टिपले जातात व त्यातून ती व्यक्ती खोटे बोलत आहे हे समजते. या यंत्राला पॉलीग्राफ असेही म्हटले जाते.
Category:
लेखसंग्रहया औषधांमुळे चेतासंस्था काही काळ काम करेनाशी होते व रक्तदाब कमी होतो. हृदयाचे ठोके कमी होतात. डॉक्टरांच्या उपस्थितीत ही चाचणी केली जाते. त्याचे व्हिडिओ व ऑडिओ चित्रण केले जाते. शासकीय रुग्णालयातच ही चाचणी करावी लागते. या चाचणीला ट्रुथ सिरम टेस्ट असेही म्हणतात, त्यात आरोपीला अर्धवट बेशुद्ध करून माहिती काढली जाते.
Category:
लेखसंग्रह१४ ऑगस्ट २०२१ रोजी ग्रीनलँडच्या बर्फाच्या शीटवर पडणाऱ्या पावसाच्या अहवालाने जागतिक मथळे बनवले तेव्हा जगभरातील शास्त्रज्ञांना धक्का बसला. ऐतिहासिक घटना अलीकडील इतिहासातील पहिली घटना होती आणि त्यानंतर पृष्ठभागावरील बर्फ वेगाने वितळत होता. संशोधकांनी आता या घटनेचे विश्लेषण केले आहे आणि उघड केले आहे की वर्षाच्या एका वेळी जेव्हा हंगामी वितळणे कमी होत असते तेव्हा उष्णतेच्या लाटेपूर्वी पाऊस पडला होता.
Category:
लेखसंग्रहबऱ्याच जणांना गणित आवडत नाही पण गणितात खूप गमती जमती असतात. आज अशाच काही गमती आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्या गमती काही विशिष्ट आकड्यांशी आणि एका व्यक्तीशी संबंधित आहेत. त्या व्यक्तीचं नाव दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर.
Category:
लेखसंग्रहसुरुवातीच्या काळात प्रवाशांकडे प्रवासासाठी कंपासही नव्हतं , त्यावेळी यांना अनेक अडथळे प्रवास करताना घ्यायचे. तेव्हा ते अनेक वेगवेगळ्या प्रकारे साधनांचा योग्य तो उपयोग करून प्रवास करायचे . सुरुवातीला दर्यावर्दी हे तेथील ठिकाणाच्या निसर्गा कसा आहे . त्याचा उपयोग करून तेथील ठिकाण ओळखत असे. दर्यावर्दी प्रवाशांसाठी पहिलं महत्त्वाचा साधन म्हणजे आकाशातील ग्रह , तारे असायचे . ग्रहताऱ्यांच्या खानाखुना वरून ते प्रवास करायचे . आकाशातील गोष्टींचा उपयोग करून पुढील डोंगरदऱ्यातून प्रवास करायचे. त्या ग्रहताऱ्यांच्यावरून तिथे कोणता परिसर आहे . याचा ते योग्यरीत्या अंदाज लावायचे . व त्यांचा प्रवास सुखकर करायचे.
Category:
लेखसंग्रहचंद्राची निर्मिती कशी झाली याबद्दल खगोलशास्त्रज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत. चंद्राची निर्मिती कशी झाली यावर अनेक शास्त्रज्ञांनी तर्क लावले. चंद्राची निर्मिती ही सूर्यमायेच्या उत्पत्ती नंतर सुमारे ५ कोटी वर्षानंतर म्हणजेच जवळपास ४५ अब्ज वर्षांपूर्वी झाली असा शास्त्रज्ञांचा दावा आहे . चंद्राच्या उत्पत्ती बद्दल मुख्य चार मतभेद आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti