लेखसंग्रह

भारतीय स्त्री वैज्ञानिक मंजू शर्मा

Category:

 

मंजू शर्मा या भारतीय जैवतंत्रज्ञानी आणि भारतातील अनेक वैज्ञानिक संशोधन आणि धोरण-निर्धारण संस्थांच्या प्रशासक आहेत. त्या   गुजरातमधील गांधीनगर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड रिसर्चच्या अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक होत्या. त्या  भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयात जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव होत्या   आणि २००७ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लेखसंग्रह

भारतीय स्त्री वैज्ञानिक मेधा खोले

Category:

 

मेधा १ डिसेंबर २०११ पासून हवामानशास्त्र (हवामान अंदाज) विभागाच्या उपमहासंचालक आहेत. हवामानशास्त्र क्षेत्रात त्यांना २१ वर्षांचा अनुभव आहे , त्यानी हवामानशास्त्र खात्याच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. त्या  देशासाठी अल्पकालीन हवामान अंदाज सुधारण्यासाठी काम करत आहेत . अल्पकालीन अंदाज, ज्यामध्ये पुढील ४८ तासांसाठी अंदाज वर्तवले जातात, हा हवामानाच्या सर्वात महत्वाच्या पैलूंपैकी एक आहे असे त्या मानतात.

लेखसंग्रह

सागरावरील माहितीपट

Category:

 

पॉल वॉट्सन हा ‘ग्रीनपीस आणि सी शेफर्ड’ चा संस्थापक असून ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्याने सागर संरक्षणाच्या प्रयत्नात घालवला आहे. समुद्री जीवांची कत्तल आणि अवैध मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध त्याने मोहिमा काढल्या आहेत.

लेखसंग्रह

सागराविषयीचे माहितीपट, चित्रपट

Category:

 

पृथ्वीचा ७० टक्के भाग सागराने व्यापला आहे. पृथ्वीवरील ५० टक्के जीवन महासागरात आहे आणि पृथ्वीवरील ८० टक्के जीवांना अन्न पुरवण्याचे काम सागर करतो, तर पृथ्वीवरील ऑक्सिजनचा ७० टक्के पुरवठा सागरी वनस्पती करतात. अशा या उपयुक्त महासागरावर अनेक माहितीपट, लघुपट व चित्रपट निर्माण केले गेले आहेत.

लेखसंग्रह

अजून त्या झुडपांच्या मागे

Category:

 

फुलांसारखे शब्दही जपून ठेवायला हवेत.वहीत असलेलं फुल वाळलेलं असलं तरी कधीच मरत नाही. ते आठवणीचं मोरपीस प्रमाणे मनाला शहारें आणतं. फुलं आठवणी ताज्या करतात. या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस कां? जळीस्थळी प्रेयसीला शोधण्याचे एक वय असतं. माणसांपेक्षा फुला वर माणसें जास्त विश्वास टाकतात.

लेखसंग्रह

आयटी विश्व मराठीतलं – 1990 ते 2024

Category:

 

आपलं प्रत्येकाचं लहानपणी एक स्वप्न असतं. मला व्हायचं होतं आर्किटेक्ट. शाळेत असताना अक्षर छान होतं. ड्रॉइंग चांगलं होतं. आणि सृजनशील निर्मितीची आवड होती. त्यामुळे तेव्हापासूनच काहीतरी नवं नवं बनवायचं याची ओढ होती. पण कदाचित विधिलिखीत वेगळेच होते त्यामुळे इंजिनीअरिंगला गेलो आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअर म्हणून बाहेर पडलो.
संगणक क्षेत्राशी संबंध अपघातानेच आला.

लेखसंग्रह

पहिले विद्युत वाहन

Category:

 

पहिले व्यावहारिक विद्युत वाहन रॉबर्ट डेव्हिडसन याने इंग्लंडमध्ये १८३७ साली तयार केले. त्यानंतर पॅरिस येथील ऑम्नी बस कंपनीने १८८१ मध्ये पहिले सार्वजनिक विद्युत वाहन प्रचारात आणले. शिसे आणि विरळ सल्फ्युरिक आम्ल यांच्यामधील रासायनिक क्रियेवर कार्य करणाऱ्या विद्युत घटमालेवर चालणाऱ्या मोटारगाड्या व ट्रक्स अमेरिकेत १८८० नंतरच्या दशकात वापरात होत्या.

लेखसंग्रह

स्मार्ट तंत्रज्ञान

Category:

 

स्मार्टफोन म्हणजे हातातला पर्सनल कॉम्प्यूटर होय. या स्मार्टफोनचे मूळ हे टेलीफोन आणि कॉम्प्यूटर तंत्रज्ञान यांच्या एकमेकांशी संलग्न होण्यात दडलेले आहे. १९७३ साली टेलीफोन आणि कॉम्प्यूटर तंत्रज्ञान एकमेकांजवळ येऊ लागले आणि १९९४ मध्ये सेलफोन बाजारात आला.

लेखसंग्रह

स्ट्रिंग सिद्धांत

Category:

 

इथे particles ला string म्हणावे लागेल याच string पासून हे सर्व विश्व निर्माण झालेले आहे . म्हणून ‘string theory’ ला ‘theory of Everything’  सुद्धा म्हणतात.