गटारी आमावस्या…
Category:
लेखसंग्रहपवित्र महिन्याची सुरुवात अशी व्हावी … हे आपल्या संस्कृतीचे दुर्भाग्य आहे…
Category:
लेखसंग्रहपवित्र महिन्याची सुरुवात अशी व्हावी … हे आपल्या संस्कृतीचे दुर्भाग्य आहे…
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहनिसर्गचक्रातील बालपण ही एक पायरी. ती किती कणखरपणे आपण पार करतो, यावर आपलं बरचसं भविष्य अवलंबून. आता माझंच पाहा. मी खेड्यात वाढलो असलो तरी माझ्या बालपणात माझ्या आई-बापानं अनुभवाची जी शिदोरी खांद्यावर ठेवली, तीच पुढे मला उपयोगी आली, येत आहे.
Category:
लेखसंग्रहप्रणव सकदेव सांप्रत काळातील महत्त्वाचे कवी, कथाकार, कादंबरीकार, अनुवादक आहेत. अग्रगण्य मराठी दैनिकात पत्रकार म्हणून ते त्यांनी काम केलं असून एका मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून ते कार्यरत आहेत.
Category:
लेखसंग्रहमला त्या सद्गृहस्थाचे आभार मानायचे पण भान राहिले नाही. सुटकेच्या आनंदाने मी भराभर घराकडे निघालो. पण क्षणभर थांबून मागे पाहतो तर काय, तिथे कोणीच नव्हते. आसपास माणसाचा मागमूसही नव्हता. मग कोण होता तो? देवच तर नसेल? खरंच आज मला देव भेटला होता व त्याने मला जीवदान दिले. मनोमन मी त्या अज्ञात देवाचे आभार मानले व मार्गस्थ झालो.
Category:
लेखसंग्रहलेखिका मानसोपचार तज्ञ म्हणून ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत. व्यवसायमार्गदर्शक, मूल्यांकन व समुपदेशन प्रशिक्षक.
Category:
लेखसंग्रहबाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हणतात ते उगाचच नाही. लहानपणी मला गोष्टींचे पुस्तक वाचण्याचे वेड होते. इसापनितीच्या कथा वाचून वाचून पाठ झाल्या होत्या. दहा वर्षांची असताना स्वयंपाकघरातील तांबड्या कोब्यावर मी ‘कविता’ लिहिली होती. तो कोबा म्हणजे माझी ‘पाटी’ असायची. मोठ्ठाली गणिते त्यावर मी सोडवित असे.
Category:
लेखसंग्रहखरेच छान दिवस होते बालपणीचे, पोषक वातावरणही त्या जोडीला मला लाभले. मौजमस्ती, गमती जमती याला मिळालेली भरभक्कम अशी चांगल्या संस्कारांची मजबूत पायरी. अशा सर्व जमेच्या बाजू असणाऱ्या बऱ्याच आठवणी या लिखाणाच्या निमित्ताने एकेक करून समोर दिसू लागल्या.
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहलेखक क्रिकेटपटु आहेत मुंबईच्या १५ वर्षांखालील संघापासून २५ वर्षांपर्यंतच्या टीमचे कर्णधारपद त्यांनी भूषवले असून रणजी संघाचेही प्रतिनिधित्वही केले आहे. त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंट ह्या विषयात एमबीए. केले असून Tendulkar Middlesex Sports Academy (TMGA) चे क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर तसेच प्रशिक्षक आहेत. सध्या डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी इथे व्हेन्यू मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti