लेखसंग्रह

ऑक्टोबर ११ – जन्म-मृत्यू ११ ऑक्टोबर आणि ‘मंद’ कसोटी

Category:

 

११ ऑक्टोबर १९४३ रोजी खर्‍याखुर्‍या कॅलिप्सो खेळाडूचा जन्म झाला. (कॅलिप्सो हा आधी एकदा सांगितल्याप्रमाणे वेस्ट इंडीजमधील-विशेषतः त्रिनिदादमधील – तालबद्ध नृत्याचा एक प्रकार आहे.)

लेखसंग्रह

ऑक्टोबर ०५ – अनाकलनीय आपटे आणि ‘पाचाळ्या’ टोनी

Category:

 

भारतीय क्रिकेटमधील काही अनाकलनीय कोड्यांपैकी एक असलेल्या माधव आपट्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९३२ रोजी तत्कालीन बॉम्बेत झाला.

लेखसंग्रह

ऑक्टोबर ०६ – टोनी ग्रेग

Category:

 

नाव अन्थनी असूनही ‘टोनी’ या नावाने जगद्विख्यात झालेल्या ‘टोनी ग्रेग’चा जन्म या तारखेला १९४६ मध्ये झाला. सध्या तो उत्साही आणि रंजक समालोचक म्हणून मैदाने गाजवितो आहे.

लेखसंग्रह

ऑक्टोबर ०७ – जहीर खान आणि सगळे एकेकदा बाद

Category:

 

७ ऑक्टोबर १९७८ रोजी महाराष्ट्रातील श्रीरामपुरात जहीर खानचा जन्म झाला. मुंबई हा क्रिकेटमध्ये सवतासुभा असल्याने तो वगळता महाराष्ट्रात जन्मलेला खेळाडू भारतीय संघात निवडला जाणे ही आता महामुश्किल बाब झाली आहे.

लेखसंग्रह

सप्टेंबर २९ – हुकमी कारकून आणि फिरक्या गिब्ज

Category:

 

२९ सप्टेंबर १९४१ रोजी “युद्धासाठी खास बोलविण्यात आलेल्या बँक कारकुनाचा” जन्म झाला आणि २९ सप्टेंबर १९४१ रोजी कसोट्यांमध्ये सर्वप्रथम ३०० बळी घेणार्‍या फिरकीपटूचा जन्म झाला.

लेखसंग्रह

ऑक्टोबर ०१ – नादुरुस्त सईद आणि तेरावी बरोबरी

Category:

 

१ ऑक्टोबर १९३७ रोजी जन्म झालेला सईद अहमद त्याची कसोटी सरासरी ४०.४१ एवढी असूनही नको त्या कारणांसाठी प्रसिद्ध झाला आहे आणि चर्चेत राहिला आहे.

लेखसंग्रह

ऑक्टोबर ०२ – पोंद्या वॉर्नर आणि बुधी कुंदरन

Category:

 

ग्रॅन्ड ओल्ड मॅन ऑफ इंग्लिश क्रिकेट किंवा ‘पोंद्या’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या सर पेलहॅम फ्रान्सिस वॉर्नरचा जन्म २ ऑक्टोबर १८७३ रोजी त्रिनिदादमध्ये झाला. २ ऑक्टोबर १९३९ रोजी कर्नाटकातील मंगलोरजवळील मल्कीत बुधिसागर कृष्णाप्पा कुंदरन यांचा जन्म झाला.