सार्डीमॅन दिलीप व आजोबा ग्रेस
Category:
लेखसंग्रह…हे पुत्ररत्न पुढे जाऊन भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आणि कॅरिबींच्या भूमीत ‘सार्डीमॅन’ म्हणून प्रसिद्धीस आले. (सार्डीन हा एक माशाचा आणि सागरी खाद्याचा प्रकार आहे – गोव्याच्या भूमीलाही ‘सार्डीमॅन’ चपखलपणे लागू होते!)