ऑक्टोबर २३ – बेरकी जार्डिन आणि डॉक्टर गेले…
Category:
लेखसंग्रह१९०० : शरीरवेधी गोलंदाजीच्या आविष्कारकर्त्याचा जन्म. १९१५ : क्रिकेटमधील सर्वात विख्यात दाढीचे मालक असलेल्या डॉक्टर विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांचे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.