पंचकर्म: आयुर्वेदाची अनमोल देणगी !
Category:
लेखसंग्रहआजकाल पंचकर्म हा शब्द सर्व सामन्यांच्या परिचयाचा झाला असला तरी अंगाला तेलं लावून मालीश कारणे किंवा डोक्यावर तेलाची किंवा काढ्याची धार सोडणे म्हणजे पंचकर्म अशी काही विचित्र समजूत समाजात आढळते.
Category:
लेखसंग्रहआजकाल पंचकर्म हा शब्द सर्व सामन्यांच्या परिचयाचा झाला असला तरी अंगाला तेलं लावून मालीश कारणे किंवा डोक्यावर तेलाची किंवा काढ्याची धार सोडणे म्हणजे पंचकर्म अशी काही विचित्र समजूत समाजात आढळते.
Category:
लेखसंग्रहकूली यांच्याकडे १०० हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया सर्वप्रथम करण्याचा मान जातो. कूली निष्णात शल्यविशारद होतेच. वयाच्या पन्नाशीतच त्यांनी ५००० पेक्षा जास्त हृदयशस्त्रक्रिया व १७ हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यांनी विपुल लिखाणही केले. त्यांची १२ पुस्तके व १४०० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
Category:
लेखसंग्रहडिबाकी कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहिले. त्यांच्या ७० वर्षांच्या अत्यंत यशस्वी वैद्यकीय कारकीर्दीत साठ हजारांपेक्षा जास्त हृदय-शस्त्रक्रिया डिबाकी व त्यांच्या सहकार्यांनी डिबाकींच्या अध्यक्षेतखाली यशस्वी केल्या. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी, लिंडन जॉन्सन, रिचर्ड निक्सन, ड्यूक ऑफ विंडसर, जॉर्डनचे राजे हुसेन, रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन, इराणचे शहा तसेच मार्लिन डिट्रिच यांच्यासारखे हॉलिवूड मधील तारे, तारका यांच्यावरील हृदय-शस्त्रक्रियांचा समावेश होता.
Category:
लेखसंग्रहहजारो माणसांमधून बरोबर आपल्यासाठी योग्य असे यजमान डास कसे शोधतात, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन कसे व कुठून मिळत असावे हे प्रश्नचिन्ह माणसापुढे आजही, अजूनही आहे. निसर्गतः मिळालेली ही देणगी डासांसाठी हजारो वर्षे तशीच चालू आहे.
Category:
लेखसंग्रहपृथ्वीतलावरील उडणाऱ्या कीटकात सर्वात जास्त वेळ उडू शकणार्या कीटक आहे डास. त्याच्या अंदाजे २७०० जाती व पोटजाती आहेत.माणसांमध्ये मुख्यतः मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग आफ्रिकन पीत ज्वर, चिकन गुनिया व मेंदूचा दाह हे रोग होण्यास ते कारणीभूत असतात.
Category:
लेखसंग्रहमलेरियाच्या परोपजीवांच्या पूर्वजांचा जन्म पृथ्वीतलावर काही लाख वर्षांपूर्वी झाला असावा. Molecular Genetics च्या आधारे असे सिद्ध झाले आहे की यांचे पूर्वज हे एकपेशीय होते व ते पाण्यातील मणके नसलेल्या किड्यांच्या शरीरात वाढत असत.
Category:
लेखसंग्रहअलेक्झांडर द ग्रेट, मंगोल राजा चेंगिजखान, सुलतान महमद तुघलक वगैरे मलेरियाला बळी पडलेल्या काही प्रमुख व्यक्ती.
Category:
लेखसंग्रहक्रिस्टोफर कोलंबस आपल्या आफ्रिकन गुलामांसह अमेरिकेत मलेरिया घेऊन आले आणि त्याचा तेथे झपाट्याने प्रसार झाला. अमेरिकन यादवी युद्ध काळात ५० टक्के गोरे ८० टक्के नागरिक मलेरियाग्रस्त होते.
Category:
लेखसंग्रहयंत्रयुग, तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ह्यांनी आपली जीवनपद्धती पार बदलून टाकली आहे. आपले आरोग्य आपल्या हाती आहे ह्याची जाणीव आपल्याला व्हायला हवी – त्यासाठीच हा लेख-प्रपंच. यंत्रसंपदा पण वापरायची आणि आरोग्य पण राखायचे ह्याचा मंत्र समजून घ्यायला हवा. आपण वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि पुढच्या पिढीला जाणीवपूर्वक सांगितले पाहिजे.
Category:
लेखसंग्रहशेती करण्याकरिता छोट्या झोपड्या भोवती पाणी साठविण्यासाठी पाणथळी, एकत्रित राहणाऱ्या मानवाच्या वसाहती अशा पद्धतीने जगण्याची संकल्पना सुरू झाली व ५००० ते ६००० वर्षांपूर्वी पर्यंत ती चांगलीच रुजली. परंतु त्याचबरोबर आपले पाय रोवण्यास डासांना उत्तम संधी मिळाली . माणसाचे रक्त हेच डासांचे खाद्य असल्याने सहजपणे उपलब्ध झालेल्या या रक्तपुरवठ्यामुळे हळूहळू धष्टपुष्ट डासांची पैदास वाढू लागली.
Copyright © 2025 | Marathisrushti