12-M-aarogya
डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग २
Category:
लेखसंग्रहडास व रॉस यांचे अजब नाते बंगलोर येथे जुळून आले. येथील वैद्यकीय सेवेत असताना त्याला राहण्यासाठी उत्तम बनला होता. परंतु असंख्य डासांच्या अखंड गुणगुणण्याने रॉसचे डोके भणभणू लागे. काही वेळा हा त्रास त्याला असह्य होत असे.
डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग १
Category:
लेखसंग्रह१८५० ते १९३० या कालखंडात मलेरियाच्या तापाने जगभरात थैमान घातले होते लक्षावधी लोकांचा बळी घेतला होता. अमेरिका, युरोप पासून ते थेट भारतापर्यंत वैद्यक शास्त्रातील अनेक संशोधकांनी या रोगाचे कारण शोधण्याचा चंगच बांधला होता. संशोधनाच्या क्षेत्रातील चुरशीच्या चढाओढीत अथक प्रयत्नांती डॉक्टर रोनाल्ड रॉस हे अग्रेसर ठरले.
डॉ. नॉर्मन शुमवे
Category:
लेखसंग्रहपहिली मानवी हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
Category:
लेखसंग्रहपहिली मानवी हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड अशी त्यांची ओळख निर्माण झाली असली तरी त्यापूर्वी देखील त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले होते. डॉ. बर्नार्ड यांनी धाडसीपणे निर्णय घेऊन ही शस्त्रक्रिया केली. अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी शक्यतेच्या आवाक्यात आणली. या शस्त्रक्रियेला जगात उदंड प्रसिद्धी मिळाली व त्याचबरोबर डॉ. बर्नार्डही प्रकाशझोतात आले.
शरीराची अंतर्गत तसेच बाह्य काळजी घेणं महत्त्वपूर्ण
Category:
लेखसंग्रहशरीराची अंतर्गत तसेच बाह्य काळजी घेणं हे खूप महत्त्वपूर्ण ठरतं. आतापर्यंत विविध लेखाद्वारे आपण ते पहिले. माणसाच्या जीवनात त्याचा व्यक्तिमत्त्व विकास होणं हे खूप आवश्यक आहे. आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात आपल्या व्यक्तिमत्त्वाने आपली छाप इतरांवर पडते.
विड्याच्या पानांचे महत्त्व जाणून घ्या
Category:
लेखसंग्रहपूर्वीच्या काळात प्रत्येकाच्या घरात हक्काने आढळणारी गोष्ट म्हणजे विडाच्या पानाचा डब्बा. ज्यामध्ये ताजी विड्याची पाने, चुना, कात, सुपारी आणि अडकित्ता ठेवलेला असायचा. रोजच्या जेवणानंतर किंवा एखाद्या मेजवानीनंतर घरातील सर्व जण मिळून विड्याचे पान खायचे. विड्याची पाने आणि त्यामध्ये असलेल्या इतर पदार्थांमुळे शरीरात अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर विडा खाण्याची परंपरा पूर्वीपासून आपल्याकडे आहे.
वैज्ञानिक व प्रत्यारोपण-शल्यविशारद डॉ. व्हालिदीमीर डेमीखॉव्ह
Category:
लेखसंग्रहडॉ. व्हालिदीमीर डेमीखॉव्ह सोव्हिएत युनियन मधील आघाडीचे वैज्ञानिक व प्रत्यारोपण-शल्यविशारद होते. त्यांनी श्वानहृदय व फुफ्फुसांचे प्रत्यारोपण तर केलेच पण एका श्वानमस्तकाचे प्रत्यारोपणही केले. त्यामुळे त्यांचे नाव अधिकच चर्चेत आले. त्यांच्या या प्रयोगापासून स्फूर्ती घेऊन डॉ. रॉबर्ट व्हाईट यांनी तसाच प्रयोग माकडांवर करून पाहिला. डॉ. डेमीखॉव्ह यांनी ‘ट्रान्सप्लॅन्टोलॉजी’ ह्या शब्दाला जनकत्व दिले.
शरीराच्या योग्य वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याबद्दल
Category:
लेखसंग्रह“अन्न हे पूर्ण ब्रह्म” हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या शरीराची वाढ ही आपण घेत असलेल्या पौष्टिक व संतुलित आहारावर अवलंबून असते. अन्नाप्रमाणेच एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते ते म्हणजे “पाणी”.
आपल्या आयुष्यात पाण्याचे काय महत्व आहे
Category:
लेखसंग्रहशरीरातील आम्लाचा प्रभाव कमी करण्यासाठी दिवसभरात चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करून जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर देणे, शरीरासाठी केव्हाही उपयुक्त ठरते. दिवसभरात कुठलेही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा पाणी पिण्यावर आपण भर देणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होईल.