एका आठवड्यात २ किलो वजन कमी करा
Category:
लेखसंग्रहज्यांना वजन घटवण्याची आवश्यकता आहे अशांनी रेग्युलर व्यायाम आणि नियंत्रित आहाराचे नियम काटेकोर पाळले तर आठवडय़ात एक ते दोन किलो वजन सहज घटवू शकाल.
Category:
लेखसंग्रहज्यांना वजन घटवण्याची आवश्यकता आहे अशांनी रेग्युलर व्यायाम आणि नियंत्रित आहाराचे नियम काटेकोर पाळले तर आठवडय़ात एक ते दोन किलो वजन सहज घटवू शकाल.
Category:
लेखसंग्रहवजन कमी करणं हे प्रत्येकासाठी एक चॅलेंज बनलं आहे. सध्याच्या धावपळीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. हल्ली वजन कमी करण्यासाठी लोक नानाविध प्रकारे प्रयत्न करतात. गोड पदार्थ खाणं टाळणं, नवनवीन डाएट प्लॅनचा अवलंब करणं, ट्रेडमिल वर धावून घाम गाळणं, यांसारखे असंख्य प्रयत्न वजन कमी करण्यासाठी केले जातात; पण वजन काही केल्या कमी होत नाही.
Category:
लेखसंग्रहबदलती लाइफस्टाईल, कामाचा वाढता स्ट्रेस यामुळे जगभरातील लोकांना चांगली झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. इतकेच काय तर झोप येण्यासाठी लोकांना झोपेच्या गोळ्याही घ्याव्या लागत आहेत. सोबतच झोप पूर्ण झाल्याने किंवा येत नसल्याने वजन वाढण्यासोबतच वेगवेगळे आजारही होत आहेत.
Category:
लेखसंग्रहआपल्या आरोग्यावर आपण रोजच्यारोज घेत असलेल्या आहाराचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी आहार कसा असावा याबाबत अनेक सल्ले आपल्याला मिळाले असतील पण तो आहार कधी घ्यावा? याबाबतची वेळदेखील तुमच्या आरोग्यावर कळत नकळत परिणाम करत असते आणि ह्यावरूनच तुमचे आरोग्य कसे असेल ते ठरते.
Category:
लेखसंग्रहमशरुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मशरुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून वृद्धांच्या आवडीची भाजी आहे. यात इतर भाज्यांच्या तुलनेत अधिक पोषक तत्त्व आढळून आले आहे. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो. मशरुममध्ये उपस्थित एंटी ऑक्सीडेंट आपल्या शरीराला फ्री रेडिकल्सपासून वाचवतो.
Category:
लेखसंग्रहमाती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. आपल्या पूर्वजांना त्याचे महत्त्व ठाऊक होते. तसंच त्याचा वापर कसा करावा याची माहिती देखील त्यांना होती. म्हणूनच त्यांनी मातीची भांडी, मडकी, माठ बनवायला सुरवात केली. त्यामुळे मातीच्या मडक्यातून पाणी प्यायचे हे सगळ्यांच्या अंगवळणी पडले आणि ती आपली परंपरा बनली.
Category:
लेखसंग्रहआपण जेंव्हा लहान असतो तेंव्हा खूप खेळ खेळतो पण आजच्या सोशिअल मीडियाच्या जमान्यामध्ये हल्लीची लहान मुले आपल्याला बाहेर मैदानात कमी खेळताना दिसून येतात. आऊट डोअर खेळांमुळे आरोग्य चांगलं राहतं, फिटनेस वाढतो. भविष्यातील आजारपणं टाळता येतात, आपण उत्साही राहतो. कार्यक्षमता वाढते.. स्टॅमिना, ताकद वाढते असे भरपूर फायदे आहेत. खेळामुळे आपली इम्युनिटी सिस्टिम वाढते तसेच खेळामुळे उत्तम व्यायाम घडतो आणि नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठीची आपली क्षमताही खूपच वाढते.
Category:
लेखसंग्रहआज जर आपल्याला चांगले आयुष्य हवे असेल तर आपल्याला व्यायाम, डाएट या सगळ्याचं काटेकोरपणे पालन हे केलंच पाहिजे पण मुख्य म्हणजे मानसिक आरोग्य, त्याचं नियंत्रण कसे करायचे? हा प्रश्न बहुतांश जणांना भेडसावतोय, तर मानसिक स्वास्थ्य कसं सुधारावं याविषयी काही टिप्स.
Category:
लेखसंग्रहजर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सतत जास्त थंडी जाणवत असेल तर आपण वेळीच सावध झालं पाहिजे कारण नेहमीच असं होतं की जेंव्हा आपण ऑफिस बाहेर येतो तेंव्हा लगेचच तुम्हाला नॉर्मल वाटू लागतं. अनेकदा ऑफिसमध्ये काम करत असताना सर्दी होणे, शिंकणे, खोकला या गोष्टी अनेक लोकांना होतच असतात. पण जर तेच थोडावेळ ऑफिसच्या बाहेर आल्यावर लगेच बरं वाटतं. हे सगळं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्ही ऑफिस कोल्डने ग्रस्त असल्यामुळे होतं आहे.
Category:
लेखसंग्रहएक बातमी – ‘गेली कित्येक वर्ष डॉक्टर सांगत आले आहेत की कॉफी शरीराला घातक असते. पण आता नवीन संशोधनानुसार कॉफी शरीरावर सकारात्मक परिणाम घडवू शकते असे लक्षात आले आहे.’
Copyright © 2025 | Marathisrushti