लेखसंग्रह

राष्ट्रीय पोषण सप्ताह

Category:

 

आज दिनांक १ सप्टेंबर. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर हा आठवडा भारतात राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ह्या सप्ताहाची सुरुवात फूड अँड न्यूट्रीशन बोर्डाने केली. सध्याच्या काळाची पाऊलं ओळखत आपणही संतुलित आहार घेण्यास सुरुवात केली पाहिजे. ह्याने झाला तर फायदाच होईल तोटा होणार नाही.

लेखसंग्रह

भारतीय शब्दकोषातील पंचांगे

Category:

 

पंचांग या संस्कृत शव्दाचा अर्थ पांच अंगे (पंच+अंग). माणुस गणना करण्यासाठी एका हाताच्या पांच बोटांचा उपयोग, एकेक बोट दुमडून करतो. अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तो एका समुहांत (पंचांगात) समाविष्ठ करतो. अशाच कांही पंचागांचे संक्षिप्त वर्णन…..

एक ऋण असेही..
लेखसंग्रह

एक ऋण असेही..

Category:

 

कोव्हिड १९ विरोधात झुंज देणार्‍या आपल्या दररोजच्या नायकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त  करण्यासाठी आज मी एक इंर्टन डॉक्टर पुढाकार घेत आहे. हे तुम्हा सर्वांसाठी ….. आपण दररोज आणि विशेषत: या साथीच्या आजारा दरम्यान देत असलेल्या त्यागांसाठी आहे. आपले समर्पण, वचनबद्धता आणि धैर्य आमच्या मनापासून कृतज्ञता आणि कौतुक करण्यास पात्र आहेत. आपण केलेली रूग्णांची सेवा असंख्य जीव वाचवित आहे आणि हजारो बदल घडवत आहे. ….

लेखसंग्रह

प्लास्मा थेरपी म्हणजे काय ?

Category:

 

प्लास्मा थेरपी ही कोविड १९ संसर्गावर उपचार करणारी एक प्रयोगात आणलेली प्रक्रिया आहे. हे कोणतेही औषधं/उपचार नाही. हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे.

लेखसंग्रह

तंत्रविश्व – भाग ३ : COVID-19 आरोग्य सेतू अँड्रॉइड अँप

Category:

 

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशातही याचा प्रादूर्भाव झपाटय़ाने वाढत आहे.केंद्रसरकार कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.सरकारच्या या प्रयत्नांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे.त्यासाठी केंद्र सरकारने ‘आरोग्य सेतू’ अँप तयार केले आहे, ते आपण डाऊनलोड करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे.

कोरोना आणि अफवांचा ‘संसर्ग’!
लेखसंग्रह

कोरोना आणि अफवांचा ‘संसर्ग’!

Category:

 

संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव होणे ही बाब मानवी इतिहासात नवीन नाही. याआधीही अनेक साथीच्या रोगाचा सामना आपण केला आहे. आणि प्रत्येक वेळी आशा संकटांचा सामना करतांना माणसाची संयमी आणि संतुलित भूमिका कामी आल्याचे दिसून येते. मात्र दुर्दैवाने आपण इतिहासापासून बोध घेत नाही. सद्याच्या काळात तर माणसाची अवस्था कळतं पण वळत नाही, अशीच झाली आहे.

लेखसंग्रह

करोना से डरोना

Category:

 

स्वच्छता राखणे, लक्षणे दिसणाऱ्या माणसांपासून दूर राहणे, खोकताना व शिंकताना नाक तोंड रुमालाने अथवा हाताच्या कोपराने झाकणे, संक्रमण झालेल्या शहरात न जाणे, संक्रमित माणसाच्या संपर्कात न येणे, जिवंत प्राण्यांस स्पर्श न करणे अशी काळजी घेतली की आपण करोनापासून वाचू शकतो.