सीताफळ रबडी
Category:
खाद्ययात्राजाड बुडाच्या भांड्यामध्ये दूध आटवत ठेवावं. अंदाजे निम्मे झालं, की त्यात साखर घालावी. साखर विरघळली, की केशर घालावं. गॅस बंद करून गार होऊ द्यावं.
Category:
खाद्ययात्राजाड बुडाच्या भांड्यामध्ये दूध आटवत ठेवावं. अंदाजे निम्मे झालं, की त्यात साखर घालावी. साखर विरघळली, की केशर घालावं. गॅस बंद करून गार होऊ द्यावं.
Category:
खाद्ययात्राकुस्करलेला खजूर मिक्स०रमध्ये फिरवून घ्यावा. नंतर त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप टाकावेत. सर्व मिश्रण एकत्र करावे. त्याचे लहान लहान लाडू वळावेत.
Category:
खाद्ययात्राप्रथम उकळून घेतलेले कॉर्न जाडसर बारीक करून घ्यावे. त्यात कुस्करलेले बटाटे, पालक, भात, पनीर, कोथिंबीर, मिरची, तिखट, धने-जिरे पूड, मीरे पावडर टाकावी. ब्रेड स्लाईस मिक्सरमधून फिरवून बाजूला काढून ठेवावे.
Category:
खाद्ययात्रामावा हाताने कुस्करून घ्यावा. नंतर कढईत मावा टाकावा व पाच मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावा. आता त्यात पिठीसाखर टाकून व्यवस्थित मिसळावे.
Category:
खाद्ययात्राचार टोमॅटो बारीक चिरून घ्या. त्यात मटकीची डाळ घाला. त्यात मीठ व साखर घाला. वरून तेलाची जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यावर ओता. टोमॅटोच्या रसात मटकीची डाळ छान भिजेल. ही कोशिंबीरसुद्धा चवीला छान लागते.
Category:
खाद्ययात्रारव्याला दूध व पातळ तूप चोळून ठेवावे व काही वेळ दडपून ठेवावे. (मोगरी देणे असे या प्रक्रियेस म्हणतात.) मग मिश्रण कोरडेच मिक्सेरमधून काढावे.
Category:
खाद्ययात्रामुगाचे पीठ पाण्यात मिसळून मिश्रण छानएकजीव करून घ्यावे. कढई मध्ये तूप घेऊन ते तूप तापवावे. बुंदी काढून घ्यावी. तुपात चांगले तळल्यानंतर बुंदीच्या दाण्यांना कढईतून काढून साखरेच्या पाकात भिजवावे. नंतर सर्व बुंदीच्या दाण्यांना पाकातून काढून घ्यावे आणि त्यांचे छानपैकी लाडू बांधावे.
Category:
खाद्ययात्रागॅसवर एका फ्राय पॅन मध्ये अमूल बटर गरम करा. त्यात प्रथम कांदा परतून घ्या,मग आले-लसणाची पेस्ट घालून परतून घ्या. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची ,धने-जिरे पूड,हळद,चाट मसाला व काली मिरे पूड घालून परता.
Category:
खाद्ययात्रा१/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.
Category:
खाद्ययात्रागॅसवर कढई ठेवा. तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात १ कप गव्हाचे पीठ घाला. मंदाग्नीवर पीठ चांगले भाजून घ्या. मग त्यात १ कप साखर घाला.
Copyright © 2025 | Marathisrushti