pineapple-squash-300
खाद्ययात्रा

अननस स्क्वॅश

Category:

 

जाड बुडाच्या भांड्यात पाणी घालून त्यात साखर घाला. उकळत ठेवा. आय मंद ठेवा. हालवून घ्या. साखर विरघळली का ते पाहा. उकळी येऊ लागली की त्यात सायट्रिक अॅसिड टाका. हालवत रहा. साखर पूर्ण विरघळली की हे सिरप स्वच्छ कपड्याने गाळून घ्या.

papaya delight-300
खाद्ययात्रा

पपया डिलाइट

Category:

 

बर्फ न घालता सर्व जिन्नस मिक्सरमधून काढून घ्या. मिश्रण थंड करण्यास ठेवा. किंवा ग्लासात बर्फ चुरा घालून त्यावर सरबत ओता. प्यायला द्या.

mosambi-dilbahar-300
खाद्ययात्रा

मोसंबी दिलबहार

Category:

 

बर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन चांगले मिसळून हालवून घ्या. सरबत ग्लासात ओता. त्यात बर्फ घाला किंवा नको असेल तर तयार सरबत थंड होण्यास फ्रिजमध्ये ठेवा. प्यायला द्या.

mixed-fruit-juice
खाद्ययात्रा

मिक्सड् फ्रूट सरबत

Category:

 

संत्री, मोसंबी व अननसाचा रस काढून घ्यावा. जेवढा रस त्याच्या दीडपट साखर घ्या. साखरेच्या निमपट पाणी घालून एकतारी पाक करा. पाक निवल्यावर त्यात फळांचा रस घाला. बाटलीत भरा.

maharashtrian-khamang-kakdi-300
खाद्ययात्रा

मसाला क्युकंबर (काकडी)

Category:

 

बर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन मिक्सरमध्ये घाला. रस काढा. आवश्यकतेनुसार पाणी घाला. मिश्रण गाळून घ्या. थंड करा किंवा बर्फ घालून प्यायला द्या.

mango-kesar-lassi-300
खाद्ययात्रा

मॅंगो केशर लस्सी

Category:

 

सर्वप्रथम आंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून घ्यावा. त्याच मिक्सरच्या भांड्यात दही, दूध, साखर, केशर व वेलची पूड घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यावे .ही तयार झालेली लस्सी फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावी. सर्व्ह करतेवेळी ग्लासेसमध्ये लस्सी ओतून घ्यावी व वरून बदाम पिस्त्याचे काप घालावेत.

lemonade-sharbat-300
खाद्ययात्रा

लेमोनेड सरबत

Category:

 

मंदाग्नीवर जाड बुडाच्या पातेल्यात साखर पाणी एकत्र करून सतत ढवळत राहा. साखर पूर्णपणे विरघळून दोन तास पाक तयार करा. पाक थंड झाल्यावर त्यात प्रिझर्व्हेटिव्ह घाला. लिंबू रस गाळून त्यात टाका आणि चांगले मिसळा.

kesar_sharbat
खाद्ययात्रा

केशरी सरबत

Category:

 

मंदाग्नीवर जाड बुडाच्या भांड्यात साखर, पाणी एकत्र करुन ठेवा. हालवत रहा. साखर विरघळून घ्या. मग त्यात सायट्रिक अॅसिड टाका आणि मिसळून घ्या. ते पूर्ण विरघळल्यावर हे मिश्रण स्वच्छ फडक्याने गाळून घ्या.

grapes-squash
खाद्ययात्रा

द्राक्षाचा स्क्वॅश

Category:

 

द्राक्षे अर्धा तास थोडे मीठ घातलेल्या पाण्यात घालून ठेवा. पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन त्याची देठे काढून टाका. त्याचा रस काढा. गाळून ठेवा. पातेल्यात साखर पाणी एकत्र करुन उकळा. उकळी आल्यावर त्यात सायट्रिक अॅसिड घालून मिश्रण खाली करा. स्वच्छ फडक्याने गाळून घ्या.

coconut-mint-cooler-300
खाद्ययात्रा

कोकोनट मिंट कूल

Category:

 

शहाळ्यातील पाणी काढा. बर्फ न टाकता सर्व पदार्थ मिक्सरमधून काढून भांड्यात मिश्रण ओतून थंड करण्यास ठेवा किंवा ग्लासात बर्फ टाकून त्यात तयार सरबत ओता आणि प्यायला द्या.