सुंठवडा
Category:
खाद्ययात्रागूळ सोडून सर्व पदार्थ हलके वेगवेगळे भाजून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करावे. नंतर गूळ घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. प्रसादाचा सुंठवडा तयार!
Category:
खाद्ययात्रागूळ सोडून सर्व पदार्थ हलके वेगवेगळे भाजून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करावे. नंतर गूळ घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. प्रसादाचा सुंठवडा तयार!
Category:
खाद्ययात्रागाजर हे कंदमूळ निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. ते जमिनीखाली येते म्हणूनच ते कंदमूळ या प्रकारात मोडते. फळ व भाजी अशा दोन्ही स्वरूपात गाजराचा उपयोग केला जातो. तसेच औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर केला जातो. संपूर्ण जगात गाजराचे उत्पादन घेतले जाते. भारतातही ते सर्वत्र मिळते. गाजराच्या हिरव्या पानातही औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचाही आरोग्य चांगले राखण्यासाठी लाभ होतो. सहसा गाजर हे थंड हवेच्या डोंगराळ प्रदेशात जास्त प्रमाणात उगवते. संस्कृतमध्ये शिखाकंद इंग्रजीमध्ये कॅरट लॅटिनमध्ये डॉक्स कॅरोटा या नावाने परिचित असलेले गाजर अंबेलिमेरी या कुळातील आहे. गाजराचे अनेक प्रकार आहेत. त्यात देशी गाजराचा रंग गडद गुलाबी असतो; तर विलायती गाजराचा रंग हा फिकट गुलाबी असतो.
Category:
खाद्ययात्रा३-४ डाळी, तांदूळ. गहू आणि निवडक मसाले यांचे मिश्रण असलेले हे चटकदार मेतकूट…
Category:
खाद्ययात्राप्रथम चिंच, ब्याडगी मिरची एकत्र वाटून घेऊन त्याचा गोळा करावा. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून ते तसेच ठेवावे.(पाणी घालू नये). हे चिंच-मिरचीच मिश्रण माशाच्या तुकड्यांना लावावं आणि तुकडे अर्धा तास मुरवत ठेवावे. अर्ध्या तासाने तांदळाची पिठी आणि रवा एकत्र करून घ्यावा. माशाचे तुकडे या पीठात घोळवून घ्यावे आणि जरा जास्त तेलावर परतून घ्यावे.
Category:
खाद्ययात्रातांदूळ धुवून १० मिनीटे निथळत ठेवणे. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करून मोहोरी, हळद, काजू घालून तांदूळ परतून घ्यावे. तांदूळ परतताना दुसर्या गॅसवर २ कप पाणी गरम करत ठेवावे. तांदूळ चांगले परतले गेल्यावर त्यात गरम केलेले पाणी घालावे.
Category:
खाद्ययात्राथोडे तूप घालून खवा तांबूस भाजून घ्यावा. खवा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, खसखस पूड घालून मळून गोळा बनवावा. हे सारण भरून पोळ्या लाटाव्यात. सोपी पद्धत म्हणजे पेढे आणून ते कुस्करून मळून त्याचा गोळा बनवून ते भरुन भरून पोळ्या कराव्यात.
Category:
खाद्ययात्राअर्धी वाटी तूप घालून दोन वाट्या रवा चांगला भाजून घ्यावा. दुसऱ्या पातेल्यात तीन वाट्या पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर दोन वाट्या चिरलेला गूळ घालून तो विरघळल्यावर त्यात वेलची पूड व भाजलेला रवा घालून शिऱ्याप्रमाणे शिजवून घ्यावे. हा सांजा भरून पुरणपोळीप्रमाणे पोळी बनवावी. वरून साजूक तूप घालुन खायला द्यावी.
Category:
खाद्ययात्रातीन लाल भोपळी मिरच्या, तीन मोठे टोमॅटो, एक लहान कांदा, दोन:-तीन लसूण पाकळ्या, एक मोठा चमचा क्रीम, तीन कप व्हेज स्टॉक, एक चमचा लिंबाची किसलेली साल, एक मोठा चमचा लिंबाचा रस, मीठ, मिरपूड.
Category:
खाद्ययात्राआले-लसूण बारीक वाटून घ्यावे. लाल मिरच्या चमचाभर व्हिनीगरमधे बारीक वाटाव्या.
• गूळ व्हिनीगरमध्ये विरघळवून ठेवावा. वांगी धुवून पुसून ठेवावी. व त्यांचे १ सें.मी. जाड काप चिरून ठेवावे.
• कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मोहरी व हळद घालून त्यावर आले-लसूण तांबूस होईपर्यंत परतावी.
Category:
खाद्ययात्रामैदा १ कप, बेकिंग पावडर १ चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा, अमूल बटर पाव कप, पायनापल इसेन्स पाव चमचा, कन्डेन्स्ड मिल्क २०० ग्रॅम, पिठीसाखर १ मोठा चमचा.
Copyright © 2025 | Marathisrushti