लेखसंग्रह

“जोजोबा” – “होहोबा”

Category:

 

मानवी जीवनावर बरेच दुरगामी परिणाम करण्याच सामर्थ्य अनेक वनस्पतींनी दाखवून दिलं आहे. भविष्यात वनस्पती खूप महत्वाच्या ठरवणार आहेत हे त्यांच्या सर्वंकष गुणांमुळे दिसून येत आहे. माणसापुरता विचार केला तर अन्न, वस्त्र निवारा, प्राणवायू/ऑक्सिजन या गरजा तर वनस्पतींमुळे पुऱ्या होतातच पण औषधं, पेयं, रंगद्रव्य, अन्नाला चव आणणारे पदार्थ आणि चविपरीची विविधता असणारी फळं, फुलं वनस्पती पासूनच मिळत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बारश्यापासून ते इतर सर्व खाण्याचे पदार्थ बनविण्यासाठी/वापरासाठी पदोपदी वनस्पतीजन्य पदार्थ आपण वापरीत असतो. आज आपल्याला अश्याच एका नवीन वनस्पतीची माहिती बघ्याची आहे.

लेखसंग्रह

कॉफी गाळापासून बायो-डिझेल !

Category:

 

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हंटले जाते आणि ते खरं आहे असे आत्तापर्यंतच्या संशोधाने सिद्ध केले आहे. नेवाडा (लास-व्हेगास) प्रांतातील संशोधक श्री. मनो मिश्रा, सुसांत मोहापात्रा आणि नरसिंहराव कोंडामूडी यांच्या एकत्रित संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की कॉफी बनविल्या नंतर राहिलेल्या गाळापासून स्वस्त, भरपूर आणि प्रदूषणमुक्त बायो-डिझेल बनविणे शक्य झाले आहे. भविष्यात हे बायो-डिझेल मोटारी आणि ट्रक यासाठी वापरणे शक्य होईल.

लेखसंग्रह

मुंबईतील ट्राम गाडया व जुन्या जमान्यातील वाहने!

Category:

 

मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, पराचक्रे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले होते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागला.

लेखसंग्रह

शेवाळ्यापासून प्रथिन समृद्ध अन्न !

Category:

 

मानवाने निसर्गावर सातत्याने केलेल्या कुरघोडीने ऋतुमानात बदल होत आहेत. कुठे जास्त पाऊस पडून ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तर काही ठिकाणी पाऊस कमी पडून कोरडया दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना दाहीदिशा भटकंती करावी लागते.

लेखसंग्रह

श्री गणपती मंदीर, आंजर्ले

Category:

 

आंजर्ले गाव रत्नागिरी जिल्हयात समुद्रकाठी उत्तर अक्षांश “१७-४२ वर आणि पूर्व रेखांश ७३-८” वर वसले आहे. आंजर्ल्यास येण्यासाठी मुंबई-आंबेत-मंडणगड-कांदिवली-आंजर्ले असा रस्ता आहे.या रस्त्याला थेट मंदिरापर्यंत पोहचणारा जोड रस्ता आहे. पुणे कोल्हापूर, कराड ही गांवे दापोलीला महामार्गाने जोडलेली आहेत. दापोली-आसूद-आंजर्ले असा दुसरा मार्ग आहे.

लेखसंग्रह

जळगाव जिल्‍ह्यातील एरंडोलचे, आमोद व प्रमोद – गणपती

Category:

 

जळगाव जिल्‍ह्यातील एरंडोल जवळ असलेल्‍या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्‍हणून प्रसिध्‍द आहे. येथे दर चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. “पद्म” म्‍हणजे कमळ आणि “आलय” म्‍हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्‍ट्य लक्षात येते.

लेखसंग्रह

सिंधुदुर्ग जिल्यातील रेडी येथील श्री गणेश

Category:

 

सिंधुदुर्ग
जिल्ह्यामधील रेडी येथील श्री गणेश अखंड पाषणात घडवलेली ५-६ फुट उंचीची
मुर्ती आणी तिला शोभेल अशाच आकाराचा ऊंदीर. मंदिराचे बांधकाम अलिकडच्या काळातले आहे.

लेखसंग्रह

पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती

Category:

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील सुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व निगर्वी, सत्याचे पाईक असा त्यांचा स्वभाव होता.  पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर ही त्यांची रहावयाची इमारत होती.

लेखसंग्रह

असंगाशी संग आणि अनर्थाचे अर्थकारण !

Category:

 

भारतीय राजकारणात कौटिल्याच्या कुटनीतीचा अभ्यास करणारे मुसद्दी आणि अर्थशास्त्राचे विचारवंत असतांना असे आतताई निर्णय भारत सरकार घेऊच कसे शकते ह्याचेच आश्चर्य आणि कुतूहल वाटते! भारताला नुसती अश्यावासने द्यायची, खोटे बोलायचे, विश्वासघात करायचा, पाठीत खंजीर खुपसायचा, वेळ पडल्यास छुपे युद्ध करायचे, आणि वर ‘गिरा तोभी टांग उपर’ असे वागायचे आणि आपल्या मागण्या पदरात पाडून घ्यावयाच्या याचे हे बोलके उदाहरण आहे.