लेखसंग्रह

ग्राहककेंद्री मानसिकता

Category:

 

सर्व जग एका सूत्राने बांधल्याप्रमाणे कमीअधिक प्रमाणात एका दिशेने प्रवास करत होते. तसं पाहिलं तर काही प्रमाणात सर्व काही सुरळीत सुरू आहे, असे वाटत असतानाच जगावर कोरोना नामक महामारी कोसळली. मार्च महिन्यात मोदी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला.

गावगाडा : स्वदेशीचे स्थानिक जनित्र
लेखसंग्रह

गावगाडा : स्वदेशीचे स्थानिक जनित्र

Category:

 

त्याकाळी त्या एका रेकॉर्डिंगमागे सुमारे तीन ते चार हजार घेत असत. त्यांचे राहणीमान आणि आयुष्य असे होते की असे जगणे इतर स्त्रियांसाठी केवळ स्वप्नातच शक्य होते. गौहर जान यांच्या अंगावर हजारो रूपयांचे हिऱ्याचे दागिने असायचे. राहणीमान अतिशय भपकेबाज होते. शेवटी त्यांना दवाखान्यात अकाली मृत्यू आला तेव्हा ते बिल भरायला तिच्याकडे पैसे नव्हते.

लेखसंग्रह

कुटुंब आणि परिवार

Category:

 

माणसामाणसांच्या नात्यातून कुटुंब बनते, तर नात्यांपलीकडील भावनांतून परिवार घडतो. परिवार उमजायला भावनांची गरज असते. कुटुंब आणि परिवार यातील परस्पर भिन्नता, पूरकता विषद करणारा, व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख

साहित्य - ललित

होके मजबूर मुझे

Category:

 

१९५० पासून ते १९७५ पर्यंत चित्रपटांना अप्रतिम संगीत देऊन मदनजींनी स्वत:च वेगळेपण सिद्ध केलं.. सुरुवातीला जसं यश मिळालं तसं पुढे टिकलं नाही.. सत्तरच्या दशकात ‘संजोग’, ‘मेरा साया’, ‘वह कौन थी’ अशा चित्रपटांनी अभूतपूर्व यश मिळवलं.. तर काहींना अपयश आलं. १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ चित्रपटाने त्यांना मानाचा, राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.

लेखसंग्रह

स्वदेशीचे बदलते स्वरूप

Category:

 

शब्दांना अर्थ असतो, पण तो सापेक्ष असतो. कधीकधी तो कालसापेक्षही असतो. कोण कायबोलले आणि केव्हा बोलले याला महत्त्व असतेच… स्वदेशी या कल्पनेचे असेच काहीसे रूप दिसते, मात्र त्याचे प्रकटीकरण वेगवेगळे पाहता येते. स्वदेशी ही कल्पना आधी व्यक्तीला पटावी लागते, मगच त्याची अंमलबजावणी पसरू लागते. त्याचा परिणामही हळूहळू पसरू लागतो.

लेखसंग्रह

स्वदेशी आत्मनिर्भरता

Category:

 

लॉकडाऊनच्या काळातील एका भाषणात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत लोकल म्हणजेच ‘स्वदेशी’ व आत्मनिर्भरता म्हणजे ‘स्वावलंबन’ याविषयी मार्गदर्शन केले ते अत्यंत योग्य होते. भारतीय समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी उचललेले ते योग्य पाऊल आहे असे मी समजतो.

लेखसंग्रह

आत्मनिर्भर भारत : व्याप्ती आणि दूरदृष्टी

Category:

 

आत्मनिर्भर म्हणजे जगापासून अलिप्त नाही, ‘आयात नाही’ असे नाही, ‘जगाशी व्यापार संबंध तोडणे’ असा नाही. तर आपल्या अर्थव्यवस्थेला आवश्यक असे धोरण ठरविणे होय. आपले SWOT (Strengths, Weaknesses, Opportunities and Threats) ध्यानी घेऊन, यांचा अभ्यास करून आमच्या विकासाच्या संकल्पनेशी सुसंगत आणि आमच्या संसाधनांचा विचार करून ठरविलेले धोरण म्हणजे ‘आत्मनिर्भर भारत’ होय.

आत्मनिर्भर भारत : प्रतिमान देशी विकासाचे
लेखसंग्रह

आत्मनिर्भर भारत : प्रतिमान देशी विकासाचे

Category:

 

कोरोना महामारीमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे ‘टाळे’ उघडताना केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले होते. हे पॅकेज देताना ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेची घोषणा केली. भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती आणणारी ही घटना होती. यानंतर सबंध देशभरात ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेविषयी मोठी चर्चा सुरू झाली.

लेखसंग्रह

कोण स्वदेशी कोण परदेशी

Category:

 

पंतप्रधानांनी आत्मनिर्भरता हा मंत्र दिला ‘लोकल को व्होकल कीजिए’ म्हणजे जे लोकल आहे त्याचा गाजावाजा करा. लोकल उत्पादने लोकांनी जास्तीत जास्त विकत घ्यावीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ.  यातून स्वदेशी उत्पादने, स्वदेशी वस्तू हा विषय नव्याने चर्चेला आला.

लेखसंग्रह

मराठी उद्योजक आणि अस्मिता

Category:

 

आत्मनिर्भर भारत’ची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आणि ‘कोविड-१९’च्या निराशाजनक वातावरणात देशभरात एक आगळेच चैतन्य सळसळले. ही आत्मनिर्भरतेची संकल्पना सामान्य माणसाने, उद्योग जगताने आणि देशभक्त नागरिकांनी उचलून धरली. या संकल्पनेचा भावनात्मक विचार दूर ठेवून आपण मात्र वास्तवात डोकवायला हवे.