भारत सुवर्णभूमी…
Category:
साहित्य - ललितभारत हा देश अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. याच भूमीचा आदर अनेक कवी-लेखक-विचारवंतांनी आपल्या रसाळ व देखण्या शैलीतून केला आहे . याच भारतभूमीचे वर्णन करताना राजिंदर कृष्णन आपल्या सुप्रसिद्ध गाण्यात म्हणतात,
Category:
साहित्य - ललितभारत हा देश अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. याच भूमीचा आदर अनेक कवी-लेखक-विचारवंतांनी आपल्या रसाळ व देखण्या शैलीतून केला आहे . याच भारतभूमीचे वर्णन करताना राजिंदर कृष्णन आपल्या सुप्रसिद्ध गाण्यात म्हणतात,
Category:
लेखसंग्रहकेसरी’मधील लोकमान्य टिळकांचे आणि ‘काळ’ पत्रातील शिवरामपंत परांजपे यांचे लेख वाचून सावरकर भारावून गेले होते आणि तेव्हापासून टिळक नि परांजपे यांना त्यांनी आपले गुरू मानले होते.
Category:
साहित्य - ललितभावाचे शूज थोडे जरी फाटले तरी त्याला शिवू देत नाही तर लगेच नवीन घेऊन देते. शिक्षणात मी त्याच्यापेक्षा हुशार असून मला शिक्षणापासून वंचित केलंस आणि तो दहावीत तीनदा नापास होऊन सुद्धा पुढील शिक्षण घेतोय. काय पाप केलेय गं मी म्हणून तू मला अशी शिक्षा देत आहेस? का मला दहावीनंतर शिकता आलं नाही?
Category:
साहित्य - ललितएकदा रूक्मिणी आणि सत्यभामा दोघीजणी कृष्णाला जेवायला वाढत होत्या. म्हणजे बरीच मोठी पंगत बसली होती पण त्या दोघींचं लक्ष कृष्णाला काय हवं-नको याकडेच लागलं होतं. सत्यभामा अगदी आग्रहाने कृष्णाला श्रीखंड वाढत होती आणि कृष्णही तितक्याच प्रेमाने तिनं वाढलेलं श्रीखंड खात होते.
Category:
लेखसंग्रहस्वदेशी हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा मंत्र होता. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने युवा विनायक दामोदर सावरकरांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशीचा झेंडा उचलला होता. १९१५ मध्ये महात्मा गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन झाले.
Category:
साहित्य - ललितएकोणिसाव्या शतकात जर्मनीमध्ये बाजाराच्या दिवशी काहीजण पथारी मांडून आल्यागेल्याची व्यंगचित्रे चितारून विकत असा उल्लेख आहे.
Category:
लेखसंग्रहकष्ट हीच तर ती शक्ती आहे. जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते. व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये प्रा. गजानन नेरकर यांनी लिहिलेला लेख.
Category:
लेखसंग्रहभारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अशी घोषणा देऊन भारताचे तेज, भारताचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि स्वाभाविकच सर्वांचेच लक्ष भारताची ओळख, भारताची संस्कृती जगात पोहोचवणाऱ्या पर्यटन या क्षेत्राकडे वळले. त्याही क्षेत्रात आपण आत्मनिर्भर कसे होऊ शकतो याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.
Category:
साहित्य - ललित‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ करणारे संत ज्ञानदेव आणि ‘हरिनामाचा सुकाळ’ करणारे संत नामदेव या दोन श्रेष्ठ संतांभोवती अवघं संतवाङ्मय अखंड वीणेसारखं झंकारत होते.
Category:
लेखसंग्रहपूर्वी ‘ईस्ट इंडिया कंपनी ने भारत लुटला. त्याविरोधात आपण लढलो. स्वातंत्र्यानंतर देशी उद्योगांनीही भारताची खरं तर अशीच लूट केली; पण ते ‘स्वदेशी’ उद्योग म्हणून आपण उगीचच त्यांना पावित्र्य बहाल केलं. ‘खा-उ- जा’ धोरणाअंतर्गत पुन्हा विदेशी उद्योग आले, नि त्यांनी लूटच चालू केली.
Copyright © 2025 | Marathisrushti