बाली द्वीपकल्पातील – द्विभूज गणेश मूर्ती (अग्निरूप स्वरूपातील)
Category:
लेखसंग्रहदक्षिण बालीत जम्बरन येथे असलेली व अग्निरूप म्हणून ओळखली जाणारी ही गणेशाची पाषाणमूर्ती दोन हाताची असून ती सातव्या किंवा आठव्या शतकातील असावी. बलीत इतरत्र ब्रान्झ धातूच्या मूर्ती असताना हीच मूर्ती फक्त पाषाणाची आहे, हे पहिले वैशिष्टय होय.