संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
Category:
शहरे आणि गावेराज्यात सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान ८७ चौ. किमी. क्षेत्रफळाचे ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.
Category:
शहरे आणि गावेराज्यात सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान ८७ चौ. किमी. क्षेत्रफळाचे ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.
Category:
शहरे आणि गावेरोईंग हे अरुणाचल प्रदेशतील लोअर दिबंगव्हॅली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. या शहराची लोकसंख्या १०१०६ असून पुरुषांचे प्रमाण ५७ टक्के तर महिलांचे प्रमाण ४३ टक्के आहे. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण ७३ टक्के असून, राष्ट्रीय साक्षरता प्रमाणापेक्षा (५९.५ टक्के) ते जास्त आहे.
Category:
शहरे आणि गावेअरुणाचल प्रदेशातल्या सर्वाधिक उंचीवर वसलेल्या शहरापैकी एक शहर मेचुका. हे शहर समुद्रसपाटीपासून ६००० फूट उंचीवर आहे. पश्चिम सियांग जिल्ह्यात ते येते. मेचुका खोर्यात प्रमुख्याने मेबा, रामो, बोकर आणि लिबो या जमातींचे वास्तव्य आहे.
Category:
शहरे आणि गावेमणिपूर राज्यातील इम्फाळ शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर मोहरा हे ठिकाण आहे.
Category:
शहरे आणि गावेआईजोल हे मिझोरमचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेकोकणातील अनेक गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात डोकावण्याची आवड असणार्या पर्यटकांनी गावांचा-पर्यटनस्थळांचा मागोवा घ्यायचा म्हटला तर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील मालडी या सुंदर गावाला अवश्य भेट द्यायला हवी.
Category:
शहरे आणि गावेस्पेनमध्ये रोमन लोकांचे वर्चस्व होते. मात्र, काही काळ मुसलमानांनी या द्वीपकल्पाचा ताबा घेतला. १४ व्या शतकात पाचवा फिलिप हा बर्बोन राजा झाला.
Category:
शहरे आणि गावेबहारीनवर १६व्या शतकापर्यंत अरबांचे राज्य होते. १५२१ ते १६०२ या काळात बहारीन पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. १७८३ पासून खलिफा घराण्याने बहारीन राज्य केले. मात्र, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतली होती.
Category:
शहरे आणि गावेबाल्ट लोकांनी लॅटव्हियाची स्थापना केली. १२व्या शतकात येथील बाल्ट लोकांचे ख्रिश्चन धर्मांतर करवण्यात आले.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रात साखर उद्योग अतिशय झपाट्याने वाढतो आहे. सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांची संख्या वाढत असून यामध्ये शेतकर्याचे भागभांडवल असते.
Copyright © 2025 | Marathisrushti