राक्षसाच्या नावाचे शहर : जालंधर
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेमॉडर्न आर्ट गॅलरीची स्थापना १९५४ मध्ये दिल्ली येथे झाली.
Category:
शहरे आणि गावेहरियाणा राज्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले हे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेहिमसागर एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक लांब अंतर कापणारी रेल्वे आहे. कन्याकुमारी ते जम्मू-तावी असा ३७५१ किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करते.
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेजम्मू आणि काश्मीर राज्यातील लेह शहरपासून ५ कि.मी. अंतरावर चंगस्पा येथे प्रसिध्द शांती स्तूप आहे. लडाख शांती स्तूप समितीने पांढर्या दगडापासून सन १९८५ मध्ये भिक्षु ग्योम्यो नाकामुटा यांच्या नेतृत्वात बांधण्यात आलेल्या या स्तुपाची निर्मिती केली.
Category:
शहरे आणि गावेहरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्यात प्राचीन चॅनेती स्तूप आहे.
Category:
शहरे आणि गावेराजस्थानातील भरतपूर येथे जाट शासक महाराजा सूरजमल यांनी हा किल्ला बांधला. यासाठी त्यांनी संपूर्ण संपत्ती खर्ची घातली.
Category:
शहरे आणि गावेमध्यप्रदेशातील छत्तरपुर जिल्ह्यातील खजुराहो हे मंदिर समूहाचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. या शहरात लहान मोठी ८५ पेक्षा जास्त मंदिरं आहेत.
Category:
शहरे आणि गावेमध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहर हे मराठा समाजातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान म्हणून प्रसिध्द आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti