मला ‘डिप्रेशन’ मधून अलगद ओढून काढणारा ‘बाप’ माणूस!
Category:
व्हिडिओज - Marathiते मला फार लागट बोलले. म्हणाले “तुझी झोपडपट्टीसमोर बसूनबिडी प्यायची सुद्धा लायकी नाही”. मग मी ठरवलं इथून पुढे यांच्याकडून एक पैसासुद्धा घ्यायचा नाही
Category:
व्हिडिओज - Marathiते मला फार लागट बोलले. म्हणाले “तुझी झोपडपट्टीसमोर बसूनबिडी प्यायची सुद्धा लायकी नाही”. मग मी ठरवलं इथून पुढे यांच्याकडून एक पैसासुद्धा घ्यायचा नाही
Category:
व्हिडिओज - Marathiमाझ्या विवाहाच्या निमित्ताने पंचवटीच्या प्रांगणात अवतरले, “मंतरलेले चैत्रबन”! सुगंधी वातावरण, दीपांच्या ओळींनी ऊजळलेली रात्र, माझ्या स्वरानंदी मित्रांचे उमलणारे स्वर! आठवणीत हरवलेले रसिक, आणि साक्षीला आकाशातला चंद्र!!
Category:
व्हिडिओज - Marathiगदिमांनी केलेल्या निवडक स्तोत्रांपैकी एक अत्यंत प्रभावशाली स्तोत्र.
Category:
व्हिडिओज - Marathiमी डब्यात डोकावलो तेंव्हा गाणी. ओरडा, शिट्ट्या यांना नुसता ऊत आला होता. गदिमा बिचारे कसेबसे बसले. तासाभराने ‘मरीजकी हालत्’ बघावी म्हणून आत् डोकावलो तर…
Category:
व्हिडिओज - Marathiगंगेत घोडं न्हालं’ या यशस्वी चित्रपटाच्या गीतपुस्तिकेच्या मलपृष्ठावर ‘गजराज फिल्म्स’ च्या नव्या चित्रपटाची, ऊन पाऊस ची घोषणा होती. दिग्दर्शक म्हणून नाव होतं ‘ग.दि. माडगूळकर्’! आणि प्रमुख भूमिका राजा परांजपे!! पण मग काय असं घडलं कि गदिमांना दिग्दर्शनाचा विचार सोडून द्यावा लागला?
Category:
व्हिडिओज - Marathiमाडगूळकर कुटुंबाने अनेक जागा बदलल्या. मग ती कोल्हापूरची मेस्त्रींची बंगली असो, प्रभात रोडवरचं एकनाथ् धाम असो नाहीतर पंचवटी! त्या घरातली एक खोली नेहेमीच राखीव असायची ! उपाधेकाकांची खोली !!
Category:
व्हिडिओज - Marathiसंथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटाच्या सचिवालयातील ‘प्रीव्ह्यू’ च्या वेळी झडलेला हा गमतीशीर सवाल जबाब! मुख्यमंत्र्यांचा सवाल जेव्हढा खणखणीत, तेव्हढाच त्याला गदिमांनी दिलेला जबाबही सणसणीत!
Category:
व्हिडिओज - Marathiगदिमांची रचना ऐकून आनंद बक्षींनी कान पकडले आणि ते पटकथालेखक ग.रा. कामतांना म्हणाले “कामत..सा….ब!! ये लिखना तो ह्मारे बस की बात नही”!!
Category:
व्हिडिओज - Marathiपन्हाळ्यात, आम्हा पोराठोरांचा ‘व्हरायटी शो’ अगदी र्ंगात आला होता. तेव्ह्ढ्यात बंगल्यासमोरच्या ऊतारावरून् दोन स्त्रिया येताना दिसल्या, कोण होत्या बर्ं त्या? त्या लहान वयात आम्ही पोरासोरांना मिळालेला तो आनंद् त्यावेळी कळला नाही पण जन्मभरासाठी अविस्मरणीय् राहिला.
Category:
व्हिडिओज - Marathiविद्याताईंनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला एक वेगळा किस्सा.
Copyright © 2025 | Marathisrushti