अशा कोणी ‘अफलातून पाहुण्याने’ तुमच्या घरी कधी ‘ठिय्या’ दिलाय का हो?
Category:
व्हिडिओज - Marathiपु.लंच्या ‘व्यक्ती आणि वल्लीमधून’ थेट पळून आल्यासारख्या भासणार्या या ‘वल्लीनं’ गदिमांच्या घरी तळ दिला आणि मग?
Category:
व्हिडिओज - Marathiपु.लंच्या ‘व्यक्ती आणि वल्लीमधून’ थेट पळून आल्यासारख्या भासणार्या या ‘वल्लीनं’ गदिमांच्या घरी तळ दिला आणि मग?
Category:
व्हिडिओज - Marathiआपल्या डोळ्यातून सतत ओघळणारी, आसवं पुसण्याचा जरादेखिल प्रयत्न न करता किंचित हासून बाळ कोल्हटकर म्हणाले “आनंद! हा तुझ्या गाण्याचा परिणाम, असं समजू नकोस बरंका”!
Category:
व्हिडिओज - Marathiसंगीतकार सी. रामचंद्र, गदिमांना कधी अण्णा तर कधी स्वामी म्हणायचे. या मनस्वी कलाकाराचा , एक विलक्षण हळवा किस्सा!
Category:
व्हिडिओज - Marathiयावेळी आमचे ‘तात्या’ तथा व्यंकटेश माडगूळकरांचा एक मस्त् बलदंड किस्सा !
Category:
व्हिडिओज - Marathiभावे माडगूळकर मैत्रीचा अंतिमाध्याय मैत्रीइतकाच ‘अलौकिक’
Category:
व्हिडिओज - Marathiआजही त्या वास्तूतील अनेक अनुभूति उच्चरवानं सांगतात इथे राम आहे.
Category:
व्हिडिओज - Marathiगाण्याचं सिटिंग संपलं होतं. वाद्यांची आवराआवर करणार्या प्रभाकर जोगांना एक फेकून दिलेला कागदी बोळा सापडला. त्यानी तो सहज ऊघडला आणि त्यांचं भाग्यही त्या बरोबर ऊघडलं.
Category:
व्हिडिओज - Marathiनटाच्या आयुष्यात पहिला शौट न विसरता येण्यासारखा. गदिमांच्या बाबतीत तो कसा होता?
Category:
व्हिडिओज - Marathiया महाकवीच्या अंतरंगात झुळझुळणाऱ्या मायेच्या झऱ्याची आठवण देणारा हा प्रसंग.
Category:
व्हिडिओज - Marathiखरं तर गदिमा सिनेमाधंद्यात आले ते अभिनय करण्यासाठीया! पण सुरूवातीचे अनुभव इतके क्लेशदायक होते कि लेखणी सापडल्याबरोबर त्यांनी अभिनयाला जवळजवळ सोडचिठ्ठी दिली.
Copyright © 2025 | Marathisrushti