गीतरामायण रजत महोत्सवातील (१९७९-८०) दुर्मिळ आठवणी
Category:
व्हिडिओज - Marathiतब्बल चाळीस वर्षापूर्वी पुण्यात संपन्न झालेल्या या देवदुर्लभ अशा सोहोळ्यात मी अनुभवलेली आठवण! बाबुजी कमला भागवतांना म्हणाले “मग ते गदिमांचं गीतरामायण राहणार नाही, तुमचं रामायण होईल.”