गदिमांनी अभिनय का सोडला?
Category:
व्हिडिओज - Marathiखरं तर गदिमा सिनेमाधंद्यात आले ते अभिनय करण्यासाठीया! पण सुरूवातीचे अनुभव इतके क्लेशदायक होते कि लेखणी सापडल्याबरोबर त्यांनी अभिनयाला जवळजवळ सोडचिठ्ठी दिली.
Category:
व्हिडिओज - Marathiखरं तर गदिमा सिनेमाधंद्यात आले ते अभिनय करण्यासाठीया! पण सुरूवातीचे अनुभव इतके क्लेशदायक होते कि लेखणी सापडल्याबरोबर त्यांनी अभिनयाला जवळजवळ सोडचिठ्ठी दिली.
Category:
व्हिडिओज - Marathi
Category:
व्हिडिओज - Marathiगदिमा आणि पु.ल.! दोघांनाही त्यांचा ‘खरा धंदा’ त्या दिवशी कळला.
Category:
व्हिडिओज - Marathiनटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर आणि गदिमांनी मिळून मराठी संगीत रंगभूमीवर एक अभिनव प्रयोग केला. पण रंगमंचावर घडलं काय?
Category:
व्हिडिओज - Marathiराजकारण हा खरं तर कवीमंडळींचा प्रांत नव्हे.पण चुकून एखादा कवी राजकारणात घुसला तर दुसरं काय होणार?
Category:
व्हिडिओज - Marathiएक काळ असा होता कि गदिमांचे चित्रपट” फ्रेमटू फ्रेम” दक्षिणेत तयार होत आणि लोकप्रियही होत. पण हे घडायचं कसं?
Category:
व्हिडिओज - Marathiगदिमांच्या गीतांचं भाग्य असं कि त्यांच्या एकेका गीताला चारचार पाचपाच चाली वेगवेगळ्या संगीतकारांनी लावल्या. पण त्यातली नेमकी कोणती चाल लोकप्रिय झाली?
Category:
व्हिडिओज - Marathiलोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील असा “दर्जेदार” चित्रपट निर्माण करण्यासाठी निर्मात्याला काय काय” दिव्यातून” पार पडावं लागतं?
Category:
व्हिडिओज - Marathiमस्त साखरझोप, हें “सर्वोच्च सुख” मानणार्या पुलंना पाचसहा मैल रानोमाळ का चालावं लागलं?
Copyright © 2025 | Marathisrushti