गदिमांच्या प्रसंगी इरसाल होणाऱ्या लेखणीतून उतरलेलं हे एक शृंगारिक गीत
व्हिडिओज - Marathi

गदिमांच्या प्रसंगी इरसाल होणाऱ्या लेखणीतून उतरलेलं हे एक शृंगारिक गीत

Category:

 

पावन एवढं ऐका. घरात एकटीच असणारी तरुण स्त्री आणि वाटेचा पांथस्थ यांच्यातल्या छेडछाडीची एक गमतीशीर कहाणी. हे गीत वंशाचा दिवा या चित्रपटातलं आहे गायक आणि संगीतकार सुधीर फडके आणि ललिता फडके अर्थात सादर मी एकटाच करणारे.

प्रतिभेचे त्रिदल
व्हिडिओज - Marathi

प्रतिभेचे त्रिदल

Category:

 

गदिमांच्या एका सुंदर काव्याला गजानन वाटवे यांनी सुरेख चाल लावली गंमत म्हणजे ती चाल शंकर-जयकिशन पैकी जयकिशन यांनाही आवडली आणि त्याच सुरावटी चा एन दत्ता उर्फ दत्ता नाईक यांनाही मोह पडला आणि त्यातून तयार झाली तीन सुंदर गीते.

काय? मीच केलंय? असा प्रश्न गदिमांना आणि बाबूजींना केव्हा पडला?
व्हिडिओज - Marathi

काय? मीच केलंय? असा प्रश्न गदिमांना आणि बाबूजींना केव्हा पडला?

Category:

 

रसिकहो गदिमांनी दोन हजार पेक्षा जास्त आणि बाबूजींनी त्याहीपेक्षा जास्त गाण्यानं संगीत दिला असेल, मग त्यांना त्यांनी लिहिलेलं किंवा संगीत दिलेलं प्रत्येक गाणं लक्षात असेल अशी अपेक्षा करणं कितपत योग्य बघा बघा आपणच विचार करा.

जगातल्या तमाम प्रेयसींना केलेला उपदेश
व्हिडिओज - Marathi

जगातल्या तमाम प्रेयसींना केलेला उपदेश

Category:

 

रसिकहो चढण चढताना नजर खाली असावी, हा उपदेश गदिमां जगातल्या तमाम प्रेयसींना जोगिया या कविता संग्रहातल्या, एका लावणी वजा कवितेत केलाय आणि उपदेश मानला नाही तर काय होईल याचा इशाराही देऊन ठेवलाय.

स्त्रीच सर्वात गहिर आणि आयुष्यभर मनातल्यामनात जाळणार दुःख कोणतं?
व्हिडिओज - Marathi

स्त्रीच सर्वात गहिर आणि आयुष्यभर मनातल्यामनात जाळणार दुःख कोणतं?

Category:

 

रसिकहो गदिमा स्वतः एक एकपत्नीव्रती होते. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवार पैकी कोणी नीती बाह्य वर्तन केलं तर ते अतिशय व्यथित होत असत. शक्यतो त्या गृहस्थाला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्या गृहस्थाच्या पत्नीबद्दल त्यांना अपार अनुकंपा वाटत असत. त्याचंच दृश्य स्वरूप म्हणजे पारिजातक संगीतिकेतुन घेतलेलं हे गीत, ‘बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी’.

गदिमांच्या प्रतिभेची अजब किमया
व्हिडिओज - Marathi

गदिमांच्या प्रतिभेची अजब किमया

Category:

 

या गीतात त्यांनी आपल्यावर ईश्वराने सोपवलेले कर्म अत्यंत निष्ठेनं करणं हेच धर्माचं खरं रूप आहे, हे निक्षून सांगितले, तर पुढच्याच गीतात त्यांनी संतांच्या श्रद्धेच्या शेतात भक्ती ची सुगी कशी येते तेही समजावले ही दोन विलक्षण काव्य आपण ऐकूया एक या एक आठवड्यात तर एक पुढच्या आठवड्यात.

वैजयंती माला यांनी ‘माझा होशिल का? हे गाणं म्हणून दाखवलं
व्हिडिओज - Marathi

वैजयंती माला यांनी ‘माझा होशिल का? हे गाणं म्हणून दाखवलं

Category:

 

हिंदीवाल्यांच्या चित्रकथेच्या ‘जाणकारी’ बद्दल ‘अपवाद’ वगळता गदिमांचं फारसं चांगलं मत नव्हतं. त्यामुळे ते शक्यतो त्यांना झटकून टाकत असत. पण कधीकधी अशा गमती घडत कि गदिमांनासुद्धा ‘माघार’ घ्यावी लागे…

आम्हा सात भावंडांचे ‘पोरवयातले’, थोर उद्योग!
व्हिडिओज - Marathi

आम्हा सात भावंडांचे ‘पोरवयातले’, थोर उद्योग!

Category:

 

गदिमा एव्हढे संतापी, पण त्यांनीसुद्धा आमच्या ‘दंगेखोरपणापुढे’ हात टेकले होते. शेवटी त्यांनी यावर एक् ‘जालिम्’ ऊपाय शोधून काढला..