भारतमातेच्या वीरांगना – 10 : राणी शिरोमणी
ID: 121841
राणी शिरोमणी आपल्या भूमीच्या शेतकऱ्यांसाठी उभ्या राहिल्या आणि त्यांच्या सोबत लढल्या. म्हणूनच त्यांना मदिनापूरची "राणी लक्ष्मीबाई" असे म्हटले जाते. ह्या लढाईत बरेच इंग्रज सैनिक मारले गेले. आधीच्या छोट्या तुकडीपेक्षा इंग्रजांनी नंतर अधिक सैन्य पाठवले. राणीचे सैन्य अपुरे पडले. ही स्वाभिमानी स्त्री शेवटच्या घटकेपर्यंत लढत राहिली आणि नजर कैद झाली. असे म्हंटले जाते की राणीचा मृत्यू त्या नजरकैदेत असतांनाच झाला. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर राणीला जीवे मारले गेले १८१२ साली. [...]
Category:
अवर्गिकृत
Tags:
C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
pd - July 1, 2022
(PID -121841)
pd - July 1, 2022
md - April 1, 2026
Status - publish