(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

फेब्रुवारी ०४ : आर्ची जॅक्सनचे पदार्पणातील शतक

ID: 91783
आर्ची जॅक्सनबाबत सार्थपणे म्हटले जाते : "आणखी जगला असता तर तो ब्रॅडमनहून सरस खेळला असता." [...]
Category: क्रीडा-विश्व लेखसंग्रह
Tags: 27-M-Krida C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -91783)

pd - February 4, 2011

md - March 27, 2026

Status - publish

फेब्रुवारी ०५ : गौतम गंभीरची दोन एदिसा शतके, दोन्ही श्रीलंकेविरुद्ध

ID: 39540

५ फेब्रुवारी २००८ आणि २००९ ला आलेली गम्भीरची श्रीलंकेविरुद्धची एदिसा शतके
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39540)

pd - February 5, 2011

md - March 31, 2026

Status - publish

फेब्रुवारी ०६ : प्रथमश्रेणीतील सर्वात मोठा पाठलाग – युसूफ पठाणचे द्विशतक

ID: 39542

चौथ्या डावात ५३६ धावा काढून गेल्या वर्षी पश्चिम विभागाने जिंकलेला दुलीप चषकाचा अंतिम सामना. युसूफ पठाण नाबाद २१०.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39542)

pd - February 6, 2011

md - March 31, 2026

Status - publish

फेब्रुवारी ०८ : मोहम्मद अझरुद्दीनचा जन्म

ID: 39546
कारकिर्दीतील पहिल्या तिन्ही कसोट्यांमध्ये शतक रचण्याचा अनोखा विक्रम अझरच्या नावावर आहे आणि आजवर कुणीही त्याची बरोबरी देखील करू शकलेले नाही. अझर हा एक चपळ क्षेत्ररक्षकही होता. एदिसांमध्ये त्याच्या नावावर १५६ झेल आहेत. एके काळी हा विश्वविक्रम होता. पुढे श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने तो मोडला. एकेकाळी त्याच्या नावावर एदिसांमधील सर्वाधिक धावांचा विक्रम होता. पुढे सचिन तेंडुलकरने तो मोडला. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -39546)

pd - February 8, 2016

md - March 31, 2026

Status - publish

फेब्रुवारी ०९ : ग्लेन मॅग्राचा जन्म

ID: 39548
जगातील सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाजांपैकी एक आणि ऑस्ट्रेलियाचा सार्वकालिक सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाज (ठसन असलीच तर डेनिस लिलीचीच) अशी मॅग्राची सार्थ ख्याती आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर जे जबरदस्त वर्चस्व राखले त्यात ह्या कबुतराच्या गोलंदाजीचा सलामीचा आणि सिंहाचा वाटा होता. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -39548)

pd - February 9, 2016

md - March 31, 2026

Status - publish

फेब्रुवारी १० : “मंकि” हॉर्न्‌बिचा जन्म आणि ट्रेवर बेलिंचे निधन

ID: 91785
मंकिच्या कसोटि कार्किर्दिचा सर्वात मनोरंजक भाग असा कि त्याच्या गोलन्दाजिचि सरासरि "शुन्य" एव्ढी आहे ! गोलन्दाजाचि सरासरि अर्थात एक बळि मिळव्ण्यासाठि त्याला मोजाव्या लाग्लेल्या सरासरि धावा. मंकिने त्याच्या कार्किर्दित एकहि धाव न देता एक गडि बाद केला होता ! [...]
Category: क्रीडा-विश्व लेखसंग्रह
Tags: 27-M-Krida C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -91785)

pd - February 11, 2011

md - March 27, 2026

Status - publish

फेब्रुवारी ११ : विश्वचषक २००३ – कॅनडाचा विजय आणि शेन वॉर्नचे ड्रग स्कॅन्डल

ID: 39550

कॅनडाचा पहिल्याच एक्दिवसिय साम्न्यातिल विजय आणि बन्दि घात्लेले औषध घेत्ल्याने वॉर्नि विश्वचषकातुन बाद
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39550)

pd - February 11, 2011

md - March 31, 2026

Status - publish

फेब्रुवारी १२ : “विशी”चे अवतरण

ID: 91787
स्क्वेअर-कट आणि खिलाडुवृत्तीसाठी विश्वविख्यात झालेला गुन्डप्पा विश्वनाथ [...]
Category: क्रीडा-विश्व लेखसंग्रह
Tags: 27-M-Krida C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -91787)

pd - February 12, 2011

md - March 27, 2026

Status - publish

फेब्रुवारी १३ : एडी पेन्टर … हॉस्पिटलमधून थेट मैदानात

ID: 39552

हॉस्पिटलमधुन थेट मैदानावर जाऊन फलन्दाजी कर्णारा इंग्लन्डचा एडी पेन्टर
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39552)

pd - February 13, 2011

md - March 31, 2026

Status - publish

फेब्रुवारी १४ : सहाव्या विश्वचषकाची सुरुवात व विश्वचषकातिल सलामिच्या लढतिंचा गोषवारा

ID: 39554

आजवरच्या विश्वचषकांमधील सलामिच्या लढतिंचा तपशिल
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39554)

pd - February 20, 2011

md - March 31, 2026

Status - publish

फेब्रुवारी १५ : खमक्या सलामिविर – “डेसी” हेन्स

ID: 91789
कॅरिबिअन बेटांवरिल बार्बडोसमध्ये जन्मलेला हा क्रिकेटमधिल एक प्रसिद्ध कलाकार. [...]
Category: क्रीडा-विश्व लेखसंग्रह
Tags: 27-M-Krida C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -91789)

pd - February 20, 2011

md - March 27, 2026

Status - publish

फेब्रुवारी १६ : कुजबुजणार्‍या मृत्युचा जन्म ! (मायकेल होल्डिंग)

ID: 39556

वेस्ट इंडिजतर्फे कसोटी सामन्यामध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणार्‍या मायकेल होल्डिंगचा जन्म.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39556)

pd - February 20, 2011

md - March 31, 2026

Status - publish

फेब्रुवारी १८ : विश्वचषक १९९६ – केनियाचे पदार्पण आणि निल स्मिथची उलटी

ID: 39561

१९९६ च्या विश्वचषकातिल दोन सामन्यांची क्षणचित्रे
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -39561)

pd - February 20, 2011

md - March 31, 2026

Status - publish

फेब्रुवारी २० : ह्युग टेफिल्डने एका हाताने फिरवलेली मालिका

ID: 91791
सामना सम्पल्यानंतर खेळपट्टी ते ड्रेसिंग रुम हा प्रवास ह्युगने जमिनिला पाय न लावता केला. सहकारी खेळाडुंनी त्याला उचलुन घेतले होते. गोडार्डने बाद केलेल्या एका फलंदाजाचा अपवाद वगळता अख्खा इंग्लिश संघ टेफिल्डने एकट्याने गारद केला होता. शेवटच्या दिवशी एका बाजुने सलग पस्तिस षटके त्याने चार तास पन्नास मिनिटांच्या खेळात टाकली होती आणी वरच्या फळितिल फलंदाजांनी चोपुनही त्याने अविरत उत्साहाने गोलंदाजी केली होती. [...]
Category: क्रीडा-विश्व लेखसंग्रह
Tags: 27-M-Krida C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -91791)

pd - February 20, 2011

md - March 27, 2026

Status - publish

फेब्रुवारी २१ : दोन मैदानांची कसोटिपदार्पणे

ID: 39565

बोर्डा मैदानाचे आणी त्यानंतर ६७ वर्षांच्या अंतराने जयपुरच्या सवाई मानसिंग मैदानाचे कसोटिपदार्पण
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39565)

pd - February 21, 2011

md - March 31, 2026

Status - publish

फेब्रुवारी २२ : १९९२ – विश्वचषकाचा खळबळजनक प्रारम्भ : किवी-कांगारू झुंज आणी सचिन-बोथम आमनेसामने !

ID: 39567

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला किविंचा धक्का आणी इअन बोथमची अफलातुन कामगिरी
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39567)

pd - February 22, 2011

md - March 31, 2026

Status - publish

फेब्रुवारी २३ : विश्वचषक १९९२ – अँडी फ्लॉवरचे दणदणित पदार्पण व विश्वचषक २००३ – जॉन डेविसनचे घणाघाती शतक

ID: 39569

एकदिवसिय पदार्पणच विश्वचषकाच्या सामन्यात आणी त्या सामन्यातच शतक असा कुण्याही क्रिकेटपटुला हेवा वाटण्यासारखा प्रसंग पृथ्वितलावरच्या केवळ एका पुरुषाच्या वाट्याला आलेला आहे : अँड्‌र्‍यू किंवा अँडी फ्लॉवर हे त्याचं नाव.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39569)

pd - February 23, 2011

md - March 31, 2026

Status - publish