(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

एक परीस स्पर्श – भाग २

ID: 22568
त्या पूजेच्या होमातील अंगारा दिला होता गुरुजींनी तीन महिने नित्य नियमाने लावायला. विजयनेही तो नित्य नियमाने लावला. पण विजयच्या मनात काही लग्नाचा विचार येत नव्हता कारण विजय कोणाच्यातरी प्रेमात पडलेला होता ! [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22568)

pd - January 21, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श – भाग ३

ID: 22570
आता तो पूर्वीसारखा तरुण राहिला नव्हता. त्याचे केसही पिकले होते आणि दाढी मिश्याही पिकल्या आहेत. पण विजय हल्ली रोज चकाचक दाढी करतो. आणि केसही काळे करतो कधी कधी ! खरं तर विजयला केस काळे करायला आवडत नाही पण याला कारणीभूत होती आपल्या देशातील सामाजिक परिस्थिती ! [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22570)

pd - January 22, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श – भाग ४

ID: 22572
जयराम शेट यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं होतं. त्यांच्या आयुष्यात सगळे रंग होते म्हणजे असं म्हणता येईल की हा माणूस आयुष्य भरभरून , उत्साहात , आनंदात आणि दिवसरात्र काबाड कष्ट करून जगला होता. ज्याला आपला आदर्श ठेवावा असा उद्योगपती होता. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22572)

pd - January 23, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – १० )

ID: 22574
विजयने या सगळ्याची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. कारण विजय स्वतः खात्री केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22574)

pd - January 30, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ११ )

ID: 22576
विजय कोणाच्याच चुकीच्या बोलण्याचे अथवा कृतीचे कधीच समर्थन करत नाही. विजयचे बोलणे कित्येकांना उद्धटपणा वाटतो. खरं तर विजयचं सहज बोलणंही एक विचार असतो हे लोकांना उशिरा लक्षात येतं. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22576)

pd - January 31, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – १२ )

ID: 22578
आता विजयला पटले होते मेहनत तर गाढवही खूप करतो म्हणून त्याला मान मिळत नाही रस्त्यावर आयुष्यभर रक्त आठवून मेहनत करणारे कामगार कधीही श्रीमंत होत नाहीत. श्रीमंती ही नशीबातच असावी लागते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22578)

pd - February 1, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – १३ )

ID: 22580
दोन वर्षानी विजयने ती शाळा सोडली पण त्यांनंतरही त्या रस्त्याने जाताना त्याला ती बाई आठवायची ! आणि त्याच्या मनात एक अनोळखी भीतीची लहर निर्माण व्हायची.. विजय देव गणाचा असल्यामुळे फार घाबरला नव्हता. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22580)

pd - February 3, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – १४ )

ID: 22582
ती जिचं विजयला शाळेत असताना आकर्षण होतं ती म्हणजे निलिमा...विजयच आयुष्य ढवळून काढणारी पहिली मुलगी दिसायला ? विजयच्या आयुष्यात आलेली सर्वात सुंदर स्त्री...विजय आणि तिचीही एक गोड कथा आहे ती ही सांगू कधीतरी या कथेच्या ओघात... [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22582)

pd - February 4, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – १६ )

ID: 22584
विजयच अभिनयाचं वेड त्याच्या घरच्यांना आवडत नव्हतं. म्हणून ! नाहीतर आज तो अभिनयाच्या क्षेत्रात नक्कीच एका उंचीवर असता. त्याने एक व्यावसायिक नाटक लिहिले होते.  त्या नाटकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात झाला होता, तेंव्हा विजय आणि त्याचे पाच सहा मित्र ते नाटक पाहायला गेले होते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22584)

pd - February 17, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – १७ )

ID: 22586
काल  कित्येक वर्षानंतर विजयने पुन्हा हातात रंग आणि ब्रश घेतला. त्याच्या पुतणीला  एक चित्र काढून हवं होतं. पण विजयचा हात आता पूर्वीसारखा वळण घेत नव्हता. पूर्वी तो चित्र काढताना त्याला खोडरबर क्वचितच वापरावा लागत असे. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22586)

pd - February 18, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – १८ )

ID: 22588
मेनका त्याच्या आयुष्यात आलेली एकमेक मुलगी होती. जी त्याची सच्ची मैत्रीण आणि प्रेयसी होती. विजयला माहित होते की तिचे त्याच्यावर प्रेम आहे पण तिला माहित नव्हते की विजयचेही तिच्यावर प्रेम होते. मेनका जर स्वतःच्या तोंडाने म्हणाली असती की तिचे त्याच्यावर प्रेम आहे! तर विजयने नक्कीच तिच्याशी विवाह केला असता. पण ती व्यक्त झाली नाही आणि विजयला व्यक्त व्हायचं नव्हतं. प्रेमात मुली सहसा पहिल्यांदा व्यक्त होत नाहीत हे विजयला उशीर कळले म्हणून अनामिका समोर त्याने त्याचे हृदय मोकळे करण्याचा प्रयत्न केला पण ते जमले नाही की ते तिला कळले नाही. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22588)

pd - February 19, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – २० )

ID: 22590
आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे विजय सूक्ष्म निरीक्षण करत असल्यामुळे त्याला कळले की बऱ्याचदा त्याच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी घडतात आणि त्याच्यावर येणारे संकट टळते. कारण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी देवाला नाही तर आपल्या प्रारब्धाला गृहीत धरले. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी विनाकारण घडत नाहीत यावर विजयचा आजही विश्वास आहे म्हणूनच तो कोणत्याही परिस्थिती स्थिर असतो. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22590)

pd - February 26, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – २१ )

ID: 22592
आज विजय बस स्टॉपवर उभा होता. तोच त्याची नजर रस्त्याच्या कडेला नारळाच्या झावळ्यांपासून झाडू बनविणाऱ्या स्त्री पुरुष आणि लहान मुलांकडे गेले. तर एक मुलगी तीन दगडांच्या चुलीवर चहा बनवत होती. चहा बनविण्यात ती खूपच एकाग्र झाली होती. ते पाहून विजयला त्याचे बालपणीचे दिवस आठवले! त्याची आई अशीच चुलीवर चहा बनवत असे आणि विजय बटर घेऊन तिच्या बाजूला बसलेला असे. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22592)

pd - February 27, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – २५ )

ID: 22594
विजयला बुटाचे आकर्षण लहानपणापासून होते. विजय कमवायला लागल्यावर त्याने कधी स्लीपर फार घातली नाही.मग ती कितीही महागातली का असेना ? गोव्यावरून विजयने आणलेली स्लीपर त्याने कारखान्यात काम करताना वापरली. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22594)

pd - March 11, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – २६ )

ID: 22596
या जगात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक अर्थ असतो. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला भविष्यात घडणाऱ्या एकातरी घटनेचा संदर्भ असतोच.असे विजयला वाटते. इतकेच नव्हे तर विजयचा पाय दुखणे हे ही विनाकारण नसावे त्यामागेही नियतीची काहीतरी योजना नक्कीच असावी. विजय  पाय धरून जरी घरी बसला असला तरी त्याचे डोके कधीच गप्प बसत नाही त्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतेच. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22596)

pd - March 12, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – २७ )

ID: 22598
विजयच्या वाचण्यात एक सर्वेक्षण आले हल्ली जास्त पैसे कमावणारे जास्त आंनदी असतात.आणि विजयला त्याच्या दुःखी असण्याचे कारण उमगले.चांगुलपणा म्हणून विजय केलेल्या कामाच्या पैशाचा फार विचार करत नसे.त्यामुळेच तो आयुष्यात आर्थिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकला नाही. त्याने केलेल्या प्रत्येक कामाचा जर त्याने योग्य मोबदला घेतला असता तर आज तो आनंदी असता. आज त्याला स्वतःच्या सर्व आर्थिक गरजा भागवताना नाके नऊ आले नसते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22598)

pd - March 14, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ३१ )

ID: 22600
आज जगात राजकारणी, विचारवंत, अभ्यासक, बुवा, बाबा, बापू आणि महाराज त्यासोबत लेखक कवी आणि पत्रकार. विचार तर खूप मांडतात पण प्रत्यक्ष जीवनात तेच त्याच्या विचारांची होळी करताना दिसतात. त्याला हातावर मोजण्याइतके अपवाद असतात. पण जे अपवाद असतात त्यांच्याच वाट्याला खडतर आयुष्य येते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22600)

pd - July 25, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ३२ )

ID: 22602
खूप विचार केल्यानंतर विजयने पुन्हां पत्रकारितेत आणि साहित्य क्षेत्रात नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला. विजयने पूर्वी एका साप्ताहिक वृत्तपत्रात पत्रकारिता केली होती. बातमी मिळविण्यापासून बातमी कशी लिहायची हे ही तो तेथे शिकला होता. पण पत्रकारितेत तो फार रमला नव्हता कारण तेंव्हा पत्रकारिता हे काही त्याचे उत्पन्नाचे साधन होऊ शकले नाही. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22602)

pd - July 26, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ३३ )

ID: 22604
विजयला प्रवासात कोणत्याही वाहनात प्रवास संपेपर्यंत झोप येत नाही. यावेळी डुलकी येत होती कारण त्याने उलटी न होण्याची गोळी अगोदरच घेतली होती. विजय प्रवासादरम्यान शक्यतो काही खात नाही पण यावेळी मात्र प्रचंड भूक लागल्यामुळे त्याने चहा बिस्कीट खाल्ला. विजयला व्यक्तीश: रात्रीचा प्रवास आवडत नाही कारण रात्रीच्या प्रवासात बाहेरचे नजरे पाहायला मिळत नाही. विजयला कोकणातील निसर्ग पाहायला खूप आवडतो. विजय कोकणातील निसर्गाच्या प्रेमात पडतो पण मनात असूनही त्याचा पाय कोकणात फार दिवस टिकत नाही कारण एक जगण्याचा वेग! मुंबईतील जगण्याचा प्रचंड वेग देशात दुसरीकडे कोठेही जाणवत नाही. कोकणातील दिवस अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असतो. म्हणजे एका दिवसात बरच काही केलं असं वाटून जात. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22604)

pd - July 27, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ३४ )

ID: 22606
मूंबईतील प्रत्येक गल्लीत एक दोन कुत्री असतातच आणि ती बाहेरच्या माणसांवर हमखास भुंकत असतात आणि कधी कधी चावाही घेत असतात. त्या कुत्र्यांना गोंजारणाऱ्या लोकांचा विजयला प्रचंड राग येतो. काही महिन्यांपूर्वी विजय जेंव्हा मॉर्निंग वॉकला जात होता. तेंव्हा त्याला काही लोक सकाळी स्वतः चालायला येतात कि कुत्र्याला चालवायला घेऊन येतात तेच कळत नव्हते. विजयने त्या कुत्र्यांना रस्त्यावर घाण करताना पहिले कि त्याच्या तळपायाची आग मस्तकात जायची. विजयच्या मनात कुत्र्याविषयी बसलेली ती भीती अजूनही नाहीशी झालेली नाही. विजय तर या मताचा आहे की मुंबई या भटक्या कुत्र्यांपासून पूर्णपणे मुक्त व्हायला हवी. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22606)

pd - July 28, 2022

md - January 14, 2026

Status - publish