(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

श्रीहरी स्तुति – १८

ID: 47592
भारतात विविध दैवतांचे वर्णन करण्यात आले आहे. मात्र त्याच वेळी अशा विविध दैवतांचे वर्णन हे शेवटी एकाच परब्रह्म परमात्मा चैतन्याचे वर्णन आहे हे निक्षून सांगून वास्तव सत्याला कायमच अधोरेखित करण्यात आले आहे. तीच भूमिका येथे सांगताना आचार्य म्हणतात... [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47592)

pd - November 6, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – १९

ID: 47594
श्रुती प्रामाण्य हा भारतीय दर्शनाचा अत्यंत महत्त्वाचा विषय. आपण मांडत असलेल्या कोणत्याही भूमिकेला श्रुतीचा म्हणजे वेदाचा, उपनिषदाचा आधार दिला की मग अन्य काही सांगण्याची त्यांना आवश्यकताच वाटत नाही. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47594)

pd - November 7, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – २

ID: 47544
या अनंत कोटी ब्रह्मांडांच्या निर्मिती स्थिती आणि लयाचे कारण असणाऱ्या परब्रह्म परमात्मा स्वरूप भगवान श्रीविष्णूंच्या त्या सकल संचालक स्वरूपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात... [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47544)

pd - October 20, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – २१

ID: 47608
शरीरामध्ये कार्य करणा-या चैतन्याला जीवात्मा असे म्हणतात. तर या संपूर्ण सृष्टीचे संचालन करणाऱ्या परम चैतन्याला परमात्मा असे म्हणतात. जीवात्मा हा या परमात्म्याचाच अंश आहे. त्याचाच अपार क्षमतेच्या आधारे आपल्या मर्यादित चैतन्याच्या आधारे जीवात्मा या देहाचे संचालन करीत असतो. या वास्तविकतेला आचार्य येथे अधोरेखित करीत आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47608)

pd - November 9, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – २२

ID: 47610
भगवान या विश्वाची निर्मिती करतात असे आपण म्हणतो त्यावेळी अविद्ये मुळे भासणाऱ्या या संसाराच्या प्रातिभासिक स्वरूपाला निरूपणापुरते मान्य केलेले असते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47610)

pd - November 10, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – २३

ID: 47612
भगवंताच्या आणि जगाच्या स्वरूपाला साधकांच्या समोर स्पष्ट करणाऱ्या शास्त्र ग्रंथांना आपल्याकडे तत्त्वज्ञान ग्रंथ असे म्हणतात. अशाप्रकारची अफाट ग्रंथरचना भारतीय संस्कृतीत विद्यमान आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47612)

pd - November 11, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – २४

ID: 47616
भगवत् प्राप्ती भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने सर्वोच्च ध्येय आहे. त्यासाठी विविध मार्गांची निरूपण भारतीय संस्कृतीत केलेले आहे. साधकाची जशीजशी मनो अवस्था असेल, जशीजशी पात्रता म्हणजे अधिकार असेल त्यानुसार त्याला वेगवेगळी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47616)

pd - November 12, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – २५

ID: 47618
या संपूर्ण जगामध्ये व्याप्त असणाऱ्या त्या परमात्मा चैतन्याचे स्वरूप कसे आहे ते सांगताना आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात म्हणताहेत, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47618)

pd - November 13, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – २६

ID: 47620
भगवंताच्या प्राप्तीचा भगवंताने स्वतः दाखवलेला मार्ग म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. त्या भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाच्या आधारे परमतत्वाला प्राप्त करता येते, हे सांगताना आचार्य श्री म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47620)

pd - November 14, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – २७

ID: 47614
एकमेवाद्वितीय असणाऱ्या परमात्मतत्त्वाच्या जीव स्वरूपात अनेक रूपांत प्रगट होणार्‍या लीलेचे वर्णन करताना आचार्यश्री येथे त्यामागील रहस्य उलगडून दाखवत आहेत. ते म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47614)

pd - November 16, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – २८

ID: 47622
त्या परमात्म्याला स्वतःच्या अंतरंगात आणि आपल्याला त्याच्या चैतन्याच्या अंशरुपात कशाप्रकारे समजून घ्यायचे? त्याचे निरूपण करताना आचार्य श्री पुढे म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47622)

pd - November 18, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – २९

ID: 47624
आपल्या शरीरात विद्यमान असणाऱ्या चैतन्य शक्तीलाच भगवान रूपात जाणल्यानंतर, ती जाणीव अधिक व्यापक करीत विश्व चिंतन कसे करता येते? च्या स्वरूपात वैश्वरूप दर्शन कसे घेता येते? ते आचार्यश्री प्रस्तुत श्लोकात विशद करून सांगत आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47624)

pd - November 19, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – ३

ID: 47546
भगवान श्रीवैकुंठनाथांच्या अपार गुण वैभवाचे वर्णन करताना आचार्य श्री शब्दरचना साकार करतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47546)

pd - October 21, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – ३०

ID: 47626
अशा स्वरूपात करीत असलेले आपले ही विवेचन कसे शास्त्रशुद्ध आहे? याचे प्रतिपादन करताना, परमपूज्य जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे उपनिषदाचा आधार घेत आहेत. ते म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47626)

pd - November 20, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – ३१

ID: 47628
एकदा असे ऐक्य जाणवल्यानंतर सर्वत्र कशी आत्मरूपाचीच प्रचीती येत राहते, त्याचे विलोभनीय वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47628)

pd - November 21, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – ३२

ID: 47630
त्याप्रमाणे त्याचे स्वरूप वर्णन करताना शास्त्रकार म्हणतात , " यो बुद्धे: परतस्तु स:!" अर्थात तो परमात्मा बुद्धीच्या पार आहे. बुद्धीने त्याला जाणता येत नाही. याचे कारण आणि बुद्धीच्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47630)

pd - November 22, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – ३३

ID: 47636
परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग विशद करताना आचार्य श्री आपल्यासमोर वेगवेगळ्या अंगाने निरूपण करीत आहेत. त्या परमात्म्याला अंतरंगी कसे जाणावे? याचे निरूपण करताना आचार्य श्री म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47636)

pd - November 23, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – ३४

ID: 47638
आपल्या अंतरंगी निवास करून आपल्या सर्व इंद्रिय समूहांना संचालित करणाऱ्या या आत्मचैतन्याचे चिंतन हेच अध्यात्म शास्त्रांचे मूळ उद्दिष्ट आहे. विविध अंगाने हा विषय मांडताना आचार्य श्री पुढे म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47638)

pd - November 24, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – ३५

ID: 47640
स्वतःचे आत्मस्वरूप समजून घेण्यासाठी, त्या आत्मस्वरूपात अंश रूपात निवास करणाऱ्या परमात्म्याला जाणून घेण्यासाठी, ज्या वेगवेगळ्या पद्धतीची विचारसरणी अंतरी बाणवावी लागते त्याचा विचार करताना आचार्य श्री म्हणतात, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47640)

pd - November 25, 2020

md - March 16, 2026

Status - publish

श्रीहरी स्तुति – ३६

ID: 47642
प्राणापासून बुद्धी पर्यंत सर्वत्र चालणारा चैतन्याचा विलास पाहिल्यानंतर त्या प्रत्येक जागी आत्मस्वरूपाचा विचार करून, चिंतन करणार्‍या साधकाला त्या त्या स्थानी असणाऱ्या मर्यादेची देखील जाणीव होते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-प्रा. स्वानंद गजानन पुंड CTBC oldsite
(PID -47642)

pd - November 26, 2020

md - March 16, 2026

Status - publish