(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

वर्‍हाडातली गाणी – १०

ID: 100803
आमचे मामा व्यापारी व्यापारी तोंडात चिक्कण सुपारी सुपारी सुपारी काही फुटेना फुटेना मामा काही उठेना उठेना सुपारी गेले गडगडत गडगडत मामा आले बडबडत बडबडत सुपारी गेली फुटून फुटून मामा आले उठून उठून Author sachingadkarisachingadkari
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विजय लिमये oldsite
(PID -100803)

pd - March 6, 2017

md - March 27, 2026

Status - publish

वर्‍हाडातली गाणी – ११

ID: 100805
अक्कण माती चिक्कण माती अशी माती सुरेख बाई जातss ते टाकाव अस जात सुरेख बाई गहू ते वल्वावे असे गहू सुरेख बाई रवा तो पाडावा असा रवा सुरेख बाई करंज्या भराव्या अशा करंज्या सुरेख बाई [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विजय लिमये oldsite
(PID -100805)

pd - March 6, 2017

md - March 27, 2026

Status - publish

वर्‍हाडातली गाणी – १२

ID: 100807
कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याला कोंब आल [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विजय लिमये oldsite
(PID -100807)

pd - March 7, 2017

md - March 27, 2026

Status - publish

वर्‍हाडातली गाणी – १३

ID: 100809
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी सासूरवाशीण सून घरात येना कैसी सासू गेली समजावयाला चला चला सुनबाई अपुल्या घराला मी नाही यायची तुमच्या घराला माझा पाटल्यांचा जोड देते तुम्हाला तुमचा पाटल्यांचा जोड नको मजला मी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विजय लिमये oldsite
(PID -100809)

pd - March 8, 2017

md - March 27, 2026

Status - publish

वर्‍हाडातली गाणी – १४

ID: 100811
चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या सासू म्हणते सुने सुने तो पाटल्यांचा जोड काय केला काय केला हरवला हरवला, तुमच काय जाते माझ्या बाबाने घडवला घडवला चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या Author sachingadkarisachingadkari
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विजय लिमये oldsite
(PID -100811)

pd - March 9, 2017

md - March 27, 2026

Status - publish

वर्‍हाडातली गाणी – १५

ID: 100813
झापर कुत्र सोडा ग बाई सोडा ग बाई चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई सासरे पाव्हणे आले ग बाई आले ग बाई झापर कुत्र बांधा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विजय लिमये oldsite
(PID -100813)

pd - March 10, 2017

md - March 27, 2026

Status - publish

वर्‍हाडातली गाणी – १६

ID: 100815
पहिल्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या नंदन घराच्या बगिच्या वरी चिंचा बहुत लागल्या भुलाबाई राणीचे डोहाळे तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी पलंग फिरे चौक फिरे शंकर बसिले [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विजय लिमये oldsite
(PID -100815)

pd - March 11, 2017

md - March 27, 2026

Status - publish

वर्‍हाडातली गाणी – १७

ID: 100817
एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू पाचाचा पानोडा माय गेली हन्मंता हन्मंताचे ————————– [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विजय लिमये oldsite
(PID -100817)

pd - March 12, 2017

md - March 27, 2026

Status - publish

वर्‍हाडातली गाणी – १८

ID: 100819
हत्तीच्या सोंडेवर पेरीला मगर मगरच्या राजाने शाळा मस्त केली शाळेच्या राजाचे चंदनाचे गोटे एवढ्या रातरी धून कोण धुते धून धुय ग बाई चंदन गोटयावरी वाळू घाल ग बाई रंगीत खुंटी वरी आला चेंडू गेला चेंडू [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विजय लिमये oldsite
(PID -100819)

pd - March 13, 2017

md - March 27, 2026

Status - publish

वर्‍हाडी मराठी – पुणेरी मराठी डिक्शनरी

ID: 115464
महााष्ट्रात अनेक ोलीभाषा आहेत. त्यातल्याच पुणेरी आणि वर्‍हाडी यांच्यातला हा मेीर संवाद [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-अमित कुळकर्णी oldsite
(PID -115464)

pd - July 9, 2017

md - April 1, 2026

Status - publish

वलय

ID: 101896
सतत फिरत राही, चक्र जीवनाचे । विविधता पाही , रंग आयुष्याचे ।।१।। सुख दुःखाच्या भावना, उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी ।।२।। लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -101896)

pd - September 13, 2018

md - March 27, 2026

Status - publish